मंगळवार, ऑक्टोबर 14, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

नाशिक जिल्हा परिषदेच्या या परीक्षेचा निकाल घोषित…

मे 21, 2024 | 8:25 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20240304 WA0437

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- ग्राम विकास विभागाच्या मान्यतेनुसार २ नोव्हेंबर २०२३ रोजी घेण्यात आलेल्या प्रयोगशाळा तंत्रज्ञ व २१ व २६ डिसेंबर २०२३ रोजी घेण्यात आलेल्या औषध निर्माण अधिकारी या पदाच्या परीक्षेचा निकाल आयबीपीएसकडून प्राप्त झाल्यानंतर बुधवार २१.०५.२०२४ रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या मान्यतेने जाहीर करण्यात आला असून तो नाशिक जिल्हा परिषदेच्या https://zpnashik.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.

औषध निर्माण अधिकारी या पदाच्या २० जागांकरिता २१ व २६ डिसेंबर २०२३ रोजी ऑनलाईन परीक्षा आयोजित करण्यात आली होती. सदर परीक्षेला एकूण ५०५७ परीक्षार्थीनी ऑनलाईन अर्ज सादर केले होते व त्यापैकी ३०९० परीक्षार्थी परीक्षेला उपस्थित होते. तर प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदासाठी या पदाच्या १४ जागांसाठी २६०७ ऑनलाइन अर्ज सादर केले होते यापैकी १३३४ विद्यार्थी परीक्षार्थी परीक्षेसाठी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी जलज शर्मा व मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांच्या मार्गदर्शन व नियंत्रणाखाली, तसेच जिल्हा परिषदेच्या परीक्षेकरिता “नोडल अधिकारी” तथा उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य प्रशासन) रवींद्र परदेशी व जिल्हा परिषदेचे विभाग प्रमुख यांच्या उपस्थितीत आयबीपीएस या संस्थेकडून ऑनलाईन परीक्षा घेण्यात आल्यात. यासाठी तसेच भरारी पथक प्रमुख अतिरिक्त मुख्य कार्यकारी अर्जुन गुंडे व प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे, प्रत्येक परीक्षा केंद्राकरिता “व्हेन्यु ऑफिसर” व सहाय्यक अधिकारी यांची नियुक्त्या करण्यात आल्या होत्या. यातून प्रारुप निवडयादी व प्रारुप प्रतिक्षायादी तयार करुन मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यामार्फत जिल्हाधिकारी यांना सादर करण्यात येईल व त्यांच्या मान्यतेने सदर यादीतील उमेदवार यांच्या मुळ कागदपत्रांची पडताळणी करण्यात येणार आहे, अशी माहिती उप मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी दिली.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिकरोडचे पाच जण भावली धरणात बुडाले…तीन मुली व दोन मुलांचा समावेश

Next Post

नाशिक येथील द्वारका चौफुली येथे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी या उपाययोजना कराव्या; मंत्री छगन भुजबळ यांचे पत्र

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

महत्त्वाच्या बातम्या

हुश्श… नाशिक शहराने घेतला मोकळा श्वास… खडबडून जागे झालेल्या महापालिकेने केली एवढी कारवाई…

ऑक्टोबर 13, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा आठवड्याचा पहिला दिवस… जाणून घ्या, सोमवार, १३ ऑक्टोबरचे राशिभविष्य….

ऑक्टोबर 13, 2025
rain1
मुख्य बातमी

अरे देवा… राज्यात या तारखेपासून पुन्हा वादळी पावसाचा अंदाज…

ऑक्टोबर 13, 2025
rainfall alert e1681311076829
महत्त्वाच्या बातम्या

मान्सून अखेर परतला का? की पुन्हा पाऊस बरसणार? रब्बीच्या हंगामावर काय परिणाम होणार? बघा, हवामानतज्ज्ञ काय म्हणताय….

ऑक्टोबर 12, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
मुख्य बातमी

आपत्तीग्रस्त तालुक्यांसाठी विशेष मदत पॅकेज, सवलती लागू… असा आहे शासन निर्णय…

ऑक्टोबर 12, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा रविवारचा सुटीचा दिवस… जाणून घ्या १२ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 12, 2025
प्रातिनिधीक फोटो
मुख्य बातमी

नाशिककरांनो, चक्क १४२ कोटींच्या ठेवी पडून… पैसे मिळविण्यासाठी तातडीने हे करा…

ऑक्टोबर 11, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो
भविष्य दर्पण

असा असेल तुमचा शनिवारचा दिवस… जाणून घ्या ११ ऑक्टोबरचे राशिभविष्य…

ऑक्टोबर 11, 2025
Next Post
bhujbal 11

नाशिक येथील द्वारका चौफुली येथे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी या उपाययोजना कराव्या; मंत्री छगन भुजबळ यांचे पत्र

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011