बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

या व्यक्तींना इच्छित गोष्टी प्राप्त होतील, जाणून घ्या, शुक्रवार, १० मेचे राशिभविष्य

by India Darpan
मे 9, 2024 | 9:50 pm
in भविष्य दर्पण
0
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो


आजचे राशिभविष्य- शुक्रवार, १० मे २०२४
मेष- आक्रमक भूमिका घेऊ नका
वृषभ -मानसिक अस्वस्थता जाणवेल
मिथुन- इच्छित गोष्टी प्राप्त करून घ्या
कर्क -आपल्या वक्तृत्व शैलीमुळे समोरचे प्रभावित होतील

rashibhavishya
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

सिंह- आपल्या विरुद्ध पक्षातील लोक आपल्या ला सहकार्य करतील
कन्या– दुसऱ्यांचे विचार डावलू नका
तूळ– अति महत्वकांक्षा टाळावी
वृश्चिक– सरकारी क्षेत्रात यश मिळेल

धनु- आपल्या बोलण्यामध्ये मधुरता आणावी
मकर -जवळचे माणसे विश्वासघात करू शकतात
कुंभ- आर्थिक व्यवहार टाळावे
मीन- परदेशातील मित्रांशी संपर्क येईल
राहू काळ– सकाळी 10:30 ते 12
अक्षय तृतीया परशुराम जयंती
या दिवशी एखाद्या सुवासिनी भोजनास बोलवावे, या दिवशी जप दान होम केल्याने ते पुण्य अक्षय ठरते, ब्रम्हा विष्णू महेश यांना स्मरून दान करावे त्यामुळे आपले पितर तृप्त होतात आणि मनोरथ पूर्ण होतात, जांभूळ वृक्षा खाली खीरचा नैवेद्य ठेवावा, खिरीचे दान आपली इच्छा पूर्ण करण्यास मार्ग देईल

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

४० हजार रुपयाची लाच घेतांना जिल्हा परिषदेचा उपअभियंता एसीबीच्या जाळ्यात

Next Post

मोदींना अडीच वर्षे विरोध करणा-या खासदारांना मत कसे द्यायचे…नाशिकच्या भाजप समर्थक मतदाराचा प्रश्न

India Darpan

Next Post
hemant godse

मोदींना अडीच वर्षे विरोध करणा-या खासदारांना मत कसे द्यायचे…नाशिकच्या भाजप समर्थक मतदाराचा प्रश्न

ताज्या बातम्या

vidhanbhavan

अन्नपदार्थांची घरपोच सेवा देणाऱ्या ऑनलाईन कंपन्यांबाबत तक्रारीसाठी लवकरच टोल फ्री क्रमांक

जुलै 2, 2025
accident 11

अपघाताचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागात झालेल्या अपघातांमध्ये दोन मोटारसायकलस्वारांचा मृत्यू

जुलै 2, 2025
modi 111

केंद्रीय मंत्रिमंडळाने ईएलआय योजनेला दिली मंजुरी… देशात ३.५ कोटींहून अधिक तरुणांना मिळणार रोजगार

जुलै 2, 2025
Untitled 3

म्हाडाची लॅाटरी जाहीर…नाशिक विभागात फक्त ५ लाखामध्ये घर, जाणून घ्या सर्व माहिती

जुलै 2, 2025
Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011