इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नांदुरमधमेश्वर पक्षी अभयारण्याच्या काथरगाव परीसरात आग लागल्याची दुर्घटना घडली. या आगीत दुर्मिळ वनस्पती, वृक्ष, पक्षाची घरटी, अंडी, किटक अशी प्रचंड हानी झाली आहे. वन्यजीवन विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष यास कारणीभूत असून याची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी आता होत आहे.
संस्थापक व संपादकीय प्रमुख, इंडिया दर्पण लाइव्ह गौतम संचेती हे India Darpan Live या लोकप्रिय डिजिटल न्यूज पोर्टलचे संस्थापक आणि संपादकीय प्रमुख आहेत. सत्य, स्पष्टता आणि जबाबदारी या तत्त्वांवर आधारलेली पत्रकारिता हेच त्यांचे कार्यध्येय आहे. त्यांनी ग्रामीण आणि शहरी भागातील वाचकांसाठी एक विश्वासार्ह माहितीचा स्रोत उभारला आहे.
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011