गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

सांगलीत माजी मंत्री विश्वजीत कदम यांनी सुरु केला चंद्रहार पाटील यांचा प्रचार….

by India Darpan
एप्रिल 28, 2024 | 3:34 pm
in संमिश्र वार्ता
0
GMPNHkGbAAAuGme e1714298630700

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
सांगली लोकसभा मतदार संघात काँग्रेसच्या उमेदवाराने बंडखोरी केल्यानंतर या ठिकाणी महायुतीमध्ये तणाव होता. या तणावानंतर आता काँग्रेसचे नेते ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचारासाठी उतरले आहे. पलुस तालुक्यातील खटाव,ब्रम्हनाळ,माळवाडी,भिलवडी येथे माजी मंत्री विश्वजीतजी कदम, आ.अरुण आण्णा लाड, महेंद्र आप्पा लाड, शरद भाऊ लाड यांच्या प्रमुख उपस्थितीत सांगली लोकसभेच्या प्रचारादरम्यान बैठक पार पडली, यावेळी मतदार बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यानंतर प्रचारही करण्यात आला.

या मतदार संघात काँग्रसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील हे रिंगणात असून त्यामुळे काँग्रेसचे नेते प्रचारात उतरतील का असे विचारले जात होते. पण, आता सर्व काँग्रेसचे नेते प्रचारात उतरल्यामुळे येथील तणाव काहीसा निवळला आहे. गेले तीन महिेने सांगलीच्या जागेवरुन तिढा सुरु होता. या जागेवर काँग्रेसचा दावा असतांना ठाकरे गटाने उमेदवार जाहीर करुन टाकला. त्यामुळे येथील उमेदवारी चांगलीच चर्चेत आली. काँग्रेसच इच्छुक उमेदवार विशाल पाटील यांनी बंडखोरी केल्यामुळे महायुतीत मोठा तणाव होता. पण, आता त्याला पूर्णविराम देत काँग्रेसचे नेते प्रचारात उतरले आहे.

आज (दि.28/04/2024 रोजी) खटाव,ब्रम्हनाळ,माळवाडी,भिलवडी ता.पलुस येथे माजी मंत्री विश्वजीतजी कदम,आ.अरुण आण्णा लाड,मा.महेंद्र आप्पा लाड,मा.शरद भाऊ लाड यांच्या प्रमुख उपस्थितीत सांगली लोकसभेच्या प्रचारादरम्यान बैठक पार पडली,यावेळी मतदार बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते.
.
.#khatav… pic.twitter.com/NdZfwwBMOk

— डबल महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहार पाटील (@Chandrharpatil) April 28, 2024
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

बारामतीमधील गावागावात धमक्या… खा. संजय राऊत यांचा आरोप

Next Post

येवला तालुक्यात पाणी पिण्यासाठी पाणवठ्यावर मोर, लांडोर जमा, दृष्य सीसीटीव्ही मध्ये कैद (बघा व्हिडिओ)

India Darpan

Next Post
Screenshot 20240428 141328 WhatsApp

येवला तालुक्यात पाणी पिण्यासाठी पाणवठ्यावर मोर, लांडोर जमा, दृष्य सीसीटीव्ही मध्ये कैद (बघा व्हिडिओ)

ताज्या बातम्या

Corruption Bribe Lach ACB

आठ हजाराची लाच घेणारे दोन वनपाल एसीबीच्या जाळ्यात

जुलै 3, 2025
cricket

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या विविध समित्यांवर नाशिक जिल्हा क्रिकेटचे सहा जण…

जुलै 3, 2025
crime1

२५ वर्षीय तरूणावर चॉपरने वार करुन प्राणघातक हल्ला…दिंडोरीरोडवरील घटना

जुलै 3, 2025
CM

या १७ प्रकल्पांमधून रूपये १,३५,३७१.५८ कोटी एवढी नवीन गुंतवणुक….१ लाख रोजगारनिर्मिती

जुलै 3, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

राज्यातील शाळांमध्ये कमी पटसंख्या असल्यानंतर शाळा बंद होणार? विधानपरिषदेत लक्षवेधीला सरकारचे उत्तर

जुलै 3, 2025
cm shinde sir1 e1729932401687

राज्यातील विनाअनुदानित शाळांच्या अनुदानाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली ही माहिती…

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011