नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एएनआयला प्रकट मुलाखत दिली आहे. ही मुलाखत सर्वत्र प्रसारीत होत असून त्यात पंतप्रधान मोदी यांनी विविध प्रश्नांना उत्तर दिली आहे.
My interview to @ANI. https://t.co/35jNOT6zYl
— Narendra Modi (@narendramodi) April 15, 2024
India Darpan Live © 2023.