रविवार, जून 15, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

रेल्वे स्टेशन जवळ कारची दुचाकीला धडक…अपघातात पती- पत्नीचा मृत्यू तर मुलगी गंभीर जखमी

by India Darpan
एप्रिल 8, 2024 | 1:36 pm
in संमिश्र वार्ता
0
IMG 20240408 WA0025 e1712563569749

रायगड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – रायगड जिल्ह्यातील उरण रेल्वे स्टेशन जवळ झालेल्या अपघातात पती -पत्नीचा जागीच मृत्यू झाला तर मुलगी गंभीर जखमी आहे. कारने स्कुटी वरील चालक व त्याच्या सोबत असलेल्या कुटुंबियांना जोरदार धडक दिल्यामुळे ही घटना घडली. या धडकेत स्कुटी वरील चालक पवित्र मोहन बराल (४०) पवित्र यांची पत्नी रश्मिता पवित्र बराल (३७) रा. बोरी पाखाडी, तालुका उरण, जिल्हा रायगड हे जागीच मृत्यूमुखी पडले. तर पवित्र यांची लहान मुलगी परी पवित्र बराल हिला नवी मुंबई मधील अपोलो हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

शनिवारी रात्री ही घटना घडली. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने घटना स्थळी धाव घेतली. फिर्यादी अतुल राजेंद्र चव्हाण वय २६ वर्षे, आरसीएफ पोलीस कॉन्स्टेबल याच्या तक्रारी वरून केटा कार क्रमांक एम एच ४६ बी व्ही ५००० या वाहनाचे चालक जय चंद्रहास घरत रा. म्हातवली, तालुका उरण, जिल्हा रायगड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या भीषण अपघातामुळे उरणच्या जनतेत संतापाची लाट पसरली आहे. पवित्र बराल, रश्मिता बराल यांच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या जय चंद्रहास यांच्यावर पोलीस प्रशासनाने कठोर कारवाई करावी अशी मागणी जनतेतून होत आहे. अपघात ग्रस्त व्यक्तींना हॉस्पिटल मध्ये न नेता घटना स्थळावरून पळून जाणाऱ्या, अपघाताची माहिती कोणालाही न कळविणाऱ्या व जनतेशी उद्धट भाषा वापरणाऱ्या, अपघातास कारणीभूत असलेल्या जय चंद्रहास घरत यांच्यावर पोलीस प्रशासन कोणती कारवाई करते याकडे संपूर्ण उरणच्या नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

या लोकसभा मतदार संघात शिंदे गटाचा खासदार भाजपकडून निवडणूक लढवणार

Next Post

जर मोदी तिस-यांदा पंतप्रधान झाले, तर देशात कधी निवडणुका होणार नाही…निर्मला सीतारामन यांच्या पतीच्या विधानामुळे खळबळ ( बघा व्हिडिओ)

Next Post
Untitled 40

जर मोदी तिस-यांदा पंतप्रधान झाले, तर देशात कधी निवडणुका होणार नाही…निर्मला सीतारामन यांच्या पतीच्या विधानामुळे खळबळ ( बघा व्हिडिओ)

ताज्या बातम्या

10006729815RJW

अहमदाबाद विमान दुर्घटनेविषयी नागरी हवाई वाहतूक मंत्री यांची पत्रकार परिषद…दिली ही तपशीलवार माहिती

जून 15, 2025
ASHADHI WARI DIST 1 1024x681 1

या पालखी सोहळा पूर्वतयारी आढावा बैठकीत झाले हे महत्त्वपूर्ण निर्णय….

जून 15, 2025
RISING MUMBAI 7 1920x1162 1

विद्यार्थ्यांचे परदेशी शिक्षणाचे स्वप्न आता भारतातच पूर्ण होणार…मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जून 15, 2025
PANKAJA MUNDE 1 1024x1536 1 e1749951856825

२२ जुलै हा दिवस “शुद्ध देशी गोवंश जतन व संवर्धन दिन…मंत्री पंकजा मुंडे यांची घोषणा

जून 15, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींची आर्थिक कोंडी होण्याची शक्यता, जाणून घ्या, रविवार, १५ जूनचे राशिभविष्य

जून 15, 2025
cbi

NEET च्या विद्यार्थ्यांना फसवल्याप्रकरणी CBI ने दोन खाजगी व्यक्तींना केली अटक…

जून 14, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011