बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

लोकसभेच्या निवणुकीत खेकडा चर्चेत…रोहित पवारांनी पेटाच्या तक्रारीनंतर दिले खरमरीत उत्तर

by India Darpan
एप्रिल 7, 2024 | 1:38 am
in संमिश्र वार्ता
0
rohit pawar


इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क

राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटात आ. रोहित पवार यांनी राज्य सरकारच्या कारभारावर टीका करण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेत खेकडा आणला होता. त्यांच्या या कृतीवर प्राणी अधिकार संघटना ‘पीपल फॉर एथिकल ट्रिटमेंट ऑफ अॅनिमल’ अर्थात ‘पेटा’ ने निवडणूक आयोग आणि शरद पवार यांना पत्र पाठवून आ.पवार यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.

या तक्रारीनंतर आ.रोहित पवार यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले भर दिवसा राज्याची तिजोरी पोखरणाऱ्यांचं प्रतीक म्हणून पत्रकार परिषदेत खेकडा दाखवल्यामुळे भाजप चांगलाच रक्तबंबाळ झाल्याचं दिसतंय आणि यातूनच त्यांनी माझ्याविरोधात थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार करून आपल्या बौद्धिक दिवाळखोरीचंच दर्शन घडवलं…

वास्तविक मी दाखवलेला खेकडा हॉटेलमध्ये खाण्यासाठी वापरण्यात येणार होता आणि नंतर तो नदीत सोडून दिल्याने उलट त्याचा जीव वाचला, पण तिकडं भाजपची मात्र यामुळं तडफड सुरू झाली. याचं कायदेशीर उत्तर मी देईलच पण तुम्ही काय म्हणणार अशा या बावचळलेल्या राजकीय खेकड्यांना…

भर दिवसा राज्याची तिजोरी पोखरणाऱ्यांचं प्रतीक म्हणून पत्रकार परिषदेत खेकडा ? दाखवल्यामुळे भाजप चांगलाच रक्तबंबाळ झाल्याचं दिसतंय.. आणि यातूनच त्यांनी माझ्याविरोधात थेट निवडणूक आयोगाकडे तक्रार करून आपल्या बौद्धिक दिवाळखोरीचंच दर्शन घडवलं…

वास्तविक मी दाखवलेला खेकडा हॉटेलमध्ये… pic.twitter.com/a497VLzEgk

— Rohit Pawar (@RRPSpeaks) April 6, 2024
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

लोकसभा निवडणुकीत ओळख पटविण्यासाठी हे १२ पुरावे ग्राह्य धरले जाणार….

Next Post

चिमुरडीने १५ महिन्यांच्या बाळाला वाचविण्यासाठी केला अलेक्साचा उपयोग…आनंद महिंद्राने दिली थेट नोकरीची ऑफर

India Darpan

Next Post
fwUV5epW 400x400

चिमुरडीने १५ महिन्यांच्या बाळाला वाचविण्यासाठी केला अलेक्साचा उपयोग…आनंद महिंद्राने दिली थेट नोकरीची ऑफर

ताज्या बातम्या

vidhanbhavan

अन्नपदार्थांची घरपोच सेवा देणाऱ्या ऑनलाईन कंपन्यांबाबत तक्रारीसाठी लवकरच टोल फ्री क्रमांक

जुलै 2, 2025
accident 11

अपघाताचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागात झालेल्या अपघातांमध्ये दोन मोटारसायकलस्वारांचा मृत्यू

जुलै 2, 2025
modi 111

केंद्रीय मंत्रिमंडळाने ईएलआय योजनेला दिली मंजुरी… देशात ३.५ कोटींहून अधिक तरुणांना मिळणार रोजगार

जुलै 2, 2025
Untitled 3

म्हाडाची लॅाटरी जाहीर…नाशिक विभागात फक्त ५ लाखामध्ये घर, जाणून घ्या सर्व माहिती

जुलै 2, 2025
Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011