रविवार, जून 15, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिकला गरुड रथ मिरवणुकीची तयारी अंतिम टप्प्यात….

by India Darpan
एप्रिल 3, 2024 | 3:57 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20240403 WA0255 1

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – नाशिककरांच्या श्रद्धेचा, जल्लोषाचा आणि उत्साहाचा आनंदोत्सव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीराम रथ आणि गरुड रथाच्या मिरवणुकी निमित्त, श्री अहिल्याराम व्यायाम प्रसारक मंडळातर्फे श्री. गरुडरथ उत्सवाच्या कामकाजासंदर्भातील बैठक मंगळवारी सायंकाळी शौनकआश्रम पंचवटी येथे आयोजित करण्यात आली होती.

श्री काळाराम संस्थान, मंदिर प्रशासनासह अहिल्याराम व्यायामशाळेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून रथाची डागडुजी सुरू असून संस्थानचे विश्वस्त, मंदिराचे पुजाधिकारी आणि व्यायाम शाळेचे पदाधिकारी रथाची तांत्रिक चाचणी घेत आहेत. त्यामध्ये योग्य ती सुधारणा देखील करत आहेत.

या बैठकीत रथ मिरवणुकीचा मार्ग, रस्त्याची परिस्थिती, रथाच्या मार्गात लागणारी वाहने, गरुड रथाचे परीक्षण, रथ सजावटीचे काम, पोलिस आयुक्त आणि महापालिका आयुक्तांना द्यावयाची निवेदने, सुरक्षा व्यवस्था, रथाचे लायटिंग, ब्रेक सिस्टीम, साउंड सिस्टीम, मार्गावरील मध्यभागी असणारे दिशादर्शक पांढरे पट्टे, रथसेवकांचा गणवेश, अहिल्याराम तालमी जवळची साफसफाई, लाईट, आणि रथ यात्रे दरम्यान येणाऱ्या अडचणी यांसह अनेक महत्वाच्या मुद्यांवर चर्चा करण्यात आली. यावेळी श्री अहिल्याराम व्यायाम शाळेचे सर्व पदाधिकारी, युवा प्रतिनिधी आणि बलोपासक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

भरघोस कमाईचे आमिष दाखवत महिलेस १ लाख ६५ हजारास ऑनलाईन गंडा…गुन्हा दाखल

Next Post

नाशिकच्या विदितच्या बुध्दीबळ कारकिर्दीतील सर्वात महत्त्वपूर्ण लढत आजपासून….

Next Post
Untitled 18

नाशिकच्या विदितच्या बुध्दीबळ कारकिर्दीतील सर्वात महत्त्वपूर्ण लढत आजपासून….

ताज्या बातम्या

Untitled 37

इराणकडून इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला…राजधानी तेल अवीवला केले लक्ष्य

जून 15, 2025
10006729815RJW

अहमदाबाद विमान दुर्घटनेविषयी नागरी हवाई वाहतूक मंत्री यांची पत्रकार परिषद…दिली ही तपशीलवार माहिती

जून 15, 2025
ASHADHI WARI DIST 1 1024x681 1

या पालखी सोहळा पूर्वतयारी आढावा बैठकीत झाले हे महत्त्वपूर्ण निर्णय….

जून 15, 2025
RISING MUMBAI 7 1920x1162 1

विद्यार्थ्यांचे परदेशी शिक्षणाचे स्वप्न आता भारतातच पूर्ण होणार…मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जून 15, 2025
PANKAJA MUNDE 1 1024x1536 1 e1749951856825

२२ जुलै हा दिवस “शुद्ध देशी गोवंश जतन व संवर्धन दिन…मंत्री पंकजा मुंडे यांची घोषणा

जून 15, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींची आर्थिक कोंडी होण्याची शक्यता, जाणून घ्या, रविवार, १५ जूनचे राशिभविष्य

जून 15, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011