बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

बहिणीच्या प्रेम विवाहाला मदत केल्याने तरुणाच्या डोक्यावरून चार वेळा घातली बोलेरो…तरुणाचा जागेवरच मृत्यू

by India Darpan
मार्च 29, 2024 | 11:56 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
crime 71

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
छत्रपती संभाजीनगर: शेंदूरवादा- सावखेडा महामार्गावर बहिणीच्या प्रेम विवाहाला मदत केल्याच्या रागातून चिडलेल्या भावाने २४ वर्षाच्या तरुणाच्या डोक्यावरून तब्बल चार वेळा बोलेरो कार घातली. त्यात त्याचा जागेवरच मृत्यू झाला. संभाजीनगरातील घडलेल्या या घटनेमुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. पवन शिवराम लोढे असे मृत तरुणाचे नाव आहे.

मृत पवनचे पुढील आठवड्यात लग्न होते त्यातच ही दुर्दैवी घटना घडली. विवाह असल्याने पवन वडिलांसोबत बँकेतून पैसे आणायला गेला होता. या वेळी त्याच्या दुचाकीला बोलेरोच्या मदतीने जोरदार धडक देण्यात आली. तरुण खाली पडल्यानंतर त्याच्या अंगावर चार वेळा बोलेरो कार घालून त्याचा चेंदामेंदा करण्यात आला. पवनच्या वडिलांसमोर हा प्रकार घडल्याने त्यांना मानसिक धक्का बसला.

हे होते संतापाचे कारण
पवनच्या मामाचा मुलगा विशाल लक्ष्मण नवले याने संशयित आरोपी सचिन वाघचौरे, विशाल वाघचौरे यांच्या बहिणीशी पळून जावून विवाह केला. त्यांच्या विवाहाला पवन याने मदत केली होती. याचाच राग मनात धरून हे भयानक कृत्य संशयिताने केले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिक जिल्ह्यात अनेक भागात अवकाळी पावसाची हजेरी (बघा व्हिडिओ)

Next Post

अरुणाचल प्रदेशात भाजपचे पाच आमदार बिनविरोध…शनिवारी छाननी झाल्यानंतर विजयाची घोषणा

India Darpan

Next Post
bjp11

अरुणाचल प्रदेशात भाजपचे पाच आमदार बिनविरोध…शनिवारी छाननी झाल्यानंतर विजयाची घोषणा

ताज्या बातम्या

vidhanbhavan

अन्नपदार्थांची घरपोच सेवा देणाऱ्या ऑनलाईन कंपन्यांबाबत तक्रारीसाठी लवकरच टोल फ्री क्रमांक

जुलै 2, 2025
accident 11

अपघाताचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागात झालेल्या अपघातांमध्ये दोन मोटारसायकलस्वारांचा मृत्यू

जुलै 2, 2025
modi 111

केंद्रीय मंत्रिमंडळाने ईएलआय योजनेला दिली मंजुरी… देशात ३.५ कोटींहून अधिक तरुणांना मिळणार रोजगार

जुलै 2, 2025
Untitled 3

म्हाडाची लॅाटरी जाहीर…नाशिक विभागात फक्त ५ लाखामध्ये घर, जाणून घ्या सर्व माहिती

जुलै 2, 2025
Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011