शनिवार, जून 21, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

दिवसानुसार खास रंगांचे कपडे परिधान केल्याने भाग्योदय होतो…बघा ज्योतिष शास्त्री काय म्हणतात

by India Darpan
मार्च 27, 2024 | 11:07 pm
in संमिश्र वार्ता
0
Untitled 94

ज्योतिष शास्त्री प्रशांत सुधाकर चौधरी, नाशिक
-वास्तुशास्त्रात ज्या प्रकारे दिशांचे महत्त्व आहे त्याप्रकारे रंगांचे देखील आपले महत्त्व आहे. अशात जर त्या दिवशी एखादा खास रंग घालण्यात आला तर भाग्यात सुधारणा निश्चित असते. विशेष दिवसानुसार विशेष रंगांचे कपडे परिधान केल्याने सुख-समृद्धी मिळते आणि प्रत्येक कामात यश मिळत.

  • सोमवारचा दिवस महादेवाचा असतो म्हणून या दिवशी पांढरे किंवा चंदेरी रंगाचे कपडे घातल्याने सर्व समस्या दूर होतात.
  • मंगळवारचा दिवस मारुतीचा असतो. या दिवशी मारुतीला प्रसन्न ठेवण्यासाठी भगवा, लाल रंगाचे कपडे धारण केले पाहिजे. या रंगाचे कपडे घातल्याने प्रत्येक क्षेत्रात यश निश्चित मिळेल.
  • बुधवारचा दिवस गणपतीचा असतो. गणपतीला दूर्वा पसंत आहे. म्हणून बुधवारी हिरव्या रंगाचे कपडे परिधान केले पाहिजे.
  • गुरुवारचा दिवस विष्णू आणि गुरु देवाचा असतो. बृहस्पती पिवळ्या रंगाचा ग्रह मानला जातो. म्हणून या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे परिधान केले पाहिजे.
  • शुक्रवारचा दिवस देवीचा असतो. देवीला लाल रंग आवडता असतो म्हणून या दिवशी लाल रंगाचे वस्त्र तसेच पांढऱ्या रंगाचे सुद्धा वस्त्र धारण केल्याने सर्व इच्छा पूर्ण होण्यास मदत मिळते.
  • शनिवारचा दिवस शनीचा असतो. या दिवशी काळ्या, चॉकलेटी व निळ्या रंगाचे कपडे घालणे शुभ मानले जाते. असे केल्याने प्रत्येक क्षेत्रात यश मिळतो.
  • रविवारचा दिवस सूर्याचा असतो. या दिवशी सोनेरी, केशरी किंवा चमकणारे रंग घालायला पाहिजे. याने दिवस चांगला जातो.
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

कश्यामुळे सध्या महाराष्ट्रात उष्णता वाढली आहे?

Next Post

दानवे म्हणतात, ‘पक्षाचे काम करू, खैरेंचे नाही!

Next Post
ambadas danve

दानवे म्हणतात, ‘पक्षाचे काम करू, खैरेंचे नाही!

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आरोग्याच्या तक्रारीबाबत दुर्लक्ष करू नये, जाणून घ्या, शनिवार, २१ जूनचे राशिभविष्य

जून 20, 2025
iiii e1750433022616

मुंबईत मुख्यमंत्री, केंद्रीय सहकार मंत्री यांच्या उपस्थित ‘सहकार से समृद्धी’ राष्ट्रीय परिसंवाद…

जून 20, 2025
rbi 11

आरबीआयने या पेमेंट्स बँकेला ठोठावला २९.५ लाख रुपयाचा आर्थिक दंड

जून 20, 2025
rohit pawar

राज्य शासनाने १५ दिवसांच्या जाहिरातीसाठी १० कोटी ६० लाख खर्च करण्याचा घेतला निर्णय…रोहित पवार यांची टीका

जून 20, 2025
vidhanbhavan

विधानभवनमध्ये २३ व २४ जून रोजी ही महत्त्वपूर्ण राष्ट्रीय परिषद…हे मान्यवर राहणार उपस्थित

जून 20, 2025
परीक्षा भवन 3

मुक्त विद्यापीठाच्या या शिक्षणक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा देणे आवश्यक

जून 20, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011