बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

राज्य सरकारने मराठा आरक्षण दिले…पण, जातीचे प्रमाणपत्र मिळत नाही

by India Darpan
मार्च 24, 2024 | 11:13 pm
in संमिश्र वार्ता
0
maratha reservation

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
राज्य सरकारने दहा टक्के मराठा आरक्षण देऊनही जातीचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठीची अंमलबजावणी शासकीय स्तरावर होत नाही, याकरिता तात्काळ पाऊले उचलावीत अशी मागणी विनोद पाटील यांनी केली आहे.

त्यांनी सोशल मीडियावर पोस्टमध्ये म्हटले आहे, सर्व जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना सूचना करणे आवश्यक आहे की या क्षणापासूनच सर्टिफिकेट वितरण संपूर्ण क्षमतेने केले पाहिजे. जे याबाबत कार्य करत नाहीत त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची तसदी घ्यावी. उद्या पोलिस भरतीचा विषय देखील ऐरणीवर आला आहे. मराठा तरुणांना जात प्रमाणपत्र काढण्यासाठी मुदतवाढ द्या, ही महत्त्वपूर्ण मागणी करतोय.

यानिमित्ताने एक आनंदाची बातमी मला सांगायची आहे, ती म्हणजे महावितरणच्या वतीने भरतीची जाहिरात करण्यात आली होती. आपल्या पाठपुराव्यामुळे राज्य सरकारने मराठा उमेदवारांच्या भरतीत मराठा आरक्षण लागू केले काल मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आणि आपली मागणी पूर्ण झाली. सरकारने आपल्या जीआर मध्ये बदल करत याबाबत निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता प्रमाणपत्र काढण्यासाठी भरपूर वेळ आपल्याकडे उपलब्ध असून, या संधीचे सोने करावे, असे आवाहन करतो.

या भरती संदर्भात राज्य सरकारने आपल्या जीआर मध्ये बदल केले आहेत. त्यामुळे सर्वच विद्यार्थ्यांनी, युवकांनी याच्यामध्ये भाग घेतला पाहिजे आणि या निर्णयाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करतो. सरकारला पुनश्च एकदा विनंती! पोलीस भरती संदर्भात आपण जातीच्या प्रमाणपत्राच्या बाबतीत मुदतवाढ देण्याबाबत लवकर निर्णय घ्यावा. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री महोदयांना विनंती की, तात्काळ निर्णय घेऊन मराठा समाजातील तरुणांना याबाबतीत सहकार्य करावे.

राज्य सरकारला विनंती! दहा टक्के मराठा आरक्षण देऊनही जातीचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठीची अंमलबजावणी शासकीय स्तरावर होत नाही, याकरिता तात्काळ पाऊले उचलावीत!

सर्व जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना सूचना करणे आवश्यक आहे की या क्षणापासूनच सर्टिफिकेट वितरण संपूर्ण क्षमतेने केले पाहिजे.… pic.twitter.com/9q931sZAbu

— Vinod Patil (@vnpatilofficial) March 20, 2024
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

भाजपने लोकसभेची उमेदवारी दिल्यानंतर अभिनेत्री कंगना रनौतने केली ही पोस्ट

Next Post

होळीनंतर उन्हाचा तडाखा असह्य होणार…राज्यात सर्वाधिक उष्णता मालेगावमध्ये

India Darpan

Next Post
Untitled 87

होळीनंतर उन्हाचा तडाखा असह्य होणार…राज्यात सर्वाधिक उष्णता मालेगावमध्ये

ताज्या बातम्या

vidhanbhavan

अन्नपदार्थांची घरपोच सेवा देणाऱ्या ऑनलाईन कंपन्यांबाबत तक्रारीसाठी लवकरच टोल फ्री क्रमांक

जुलै 2, 2025
accident 11

अपघाताचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागात झालेल्या अपघातांमध्ये दोन मोटारसायकलस्वारांचा मृत्यू

जुलै 2, 2025
modi 111

केंद्रीय मंत्रिमंडळाने ईएलआय योजनेला दिली मंजुरी… देशात ३.५ कोटींहून अधिक तरुणांना मिळणार रोजगार

जुलै 2, 2025
Untitled 3

म्हाडाची लॅाटरी जाहीर…नाशिक विभागात फक्त ५ लाखामध्ये घर, जाणून घ्या सर्व माहिती

जुलै 2, 2025
Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011