बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

कॉमेडीयन कपिल शर्मा पुन्हा खळखळून हसवणार !!! (बघा व्हिडिओ)

by India Darpan
मार्च 23, 2024 | 11:58 pm
in संमिश्र वार्ता
0
Untitled 85

वंदना वेदपाठक, इंडिया दर्पण वृत्तसेवा
प्रसिद्ध कॉमेडीयन कपिल शर्मा आपल्या वेगळ्या शैलीने प्रेक्षकांना पुन्हा एकदा खळखळून हसवायला सज्ज आहे. त्याचा ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ लवकरच सुरू होणार आहे. या शोची उत्सुकता ब-याच दिवसांपासून होती. यानिमित्ताने कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हर खूप वर्षांनी पुन्हा एकत्र काम करणार आहेत. हा शो कधी सुरु होणार याची सर्वांना उत्सुकता होती. नुकताच ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ चा धम्माल ट्रेलर रिलीज झालाय. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे सुनिल ग्रोव्हरची ‘गुत्थी’ पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येतेय.

‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ निमित्ताने कपिल आणि सुनील ग्रोव्हर २०१७ मध्ये झालेल्या वादानंतर पुन्हा एकत्र काम करत आहेत. ट्रेलरमध्ये पाहायला मिळतं की, रणबीर कपूर, नीतू कपूर, आमिर खान, दिलजीत दोसांज, रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर सारखे अनेक कलाकार सहभागी होणार आहेत. नवीन शो मध्ये कपिल शर्माच्या कलाकारांची पुन्हा एकदा तगडी टीम सर्वांना खळखळून हसवायला सज्ज आहे.

ग्रेट इंडियन कपिल शो’ मध्ये कपिल शर्मासोबत अर्चना पूरन सिंग, किकू शारदा, कृष्णा अभिषेक आणि सुनील ग्रोव्हर हे कलाकार धम्माल करताना दिसणार आहेत. ३० मार्चपासून नेटफ्लिक्स या OTT प्लॅटफॉर्मवर दर शनिवारी रात्री ८ वाजता ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ चा नवीन एपिसोड पाहायला मिळेल. या शोमध्ये पहिल्यांदाच आमिर खान आणि रोहित शर्मा सहभागी होणार आहेत. त्यामुळे चाहत्यांसाठी पर्वणीच आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नाशिकमध्ये या भागात बुधवारी पाणीपुरवठा होणार नाही…

Next Post

रेड नोटीस जारी झालेल्या दोन आरोपींना भारतात परत आणले…सीबीआयने मुंबई पोलिसांना केली मदत

India Darpan

Next Post
cbi

रेड नोटीस जारी झालेल्या दोन आरोपींना भारतात परत आणले…सीबीआयने मुंबई पोलिसांना केली मदत

ताज्या बातम्या

vidhanbhavan

अन्नपदार्थांची घरपोच सेवा देणाऱ्या ऑनलाईन कंपन्यांबाबत तक्रारीसाठी लवकरच टोल फ्री क्रमांक

जुलै 2, 2025
accident 11

अपघाताचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागात झालेल्या अपघातांमध्ये दोन मोटारसायकलस्वारांचा मृत्यू

जुलै 2, 2025
modi 111

केंद्रीय मंत्रिमंडळाने ईएलआय योजनेला दिली मंजुरी… देशात ३.५ कोटींहून अधिक तरुणांना मिळणार रोजगार

जुलै 2, 2025
Untitled 3

म्हाडाची लॅाटरी जाहीर…नाशिक विभागात फक्त ५ लाखामध्ये घर, जाणून घ्या सर्व माहिती

जुलै 2, 2025
Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011