रविवार, जून 1, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

जन्मदात्या आईचा गळा घोटणा-या मुलास जन्मठेपेची शिक्षा…नाशिकच्या वडाळागावातील घटना

by India Darpan
मार्च 20, 2024 | 11:05 am
in क्राईम डायरी
0
court 1


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जन्मदात्या आईचा गळा घोटणा-या मुलास जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. २०१८ मध्ये वडाळागावातील गणेशनगर भागात ही घटना घडली होती. कामधंदा करण्याचा तगादा लावणा-या आईचा मुलाने खून केला होता. याप्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात खूनासह पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

अल्लाउद्दीन कमरुद्दीन शेख असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. रुक्साना कमरुद्दीन शेख (६८, रा. गणेश नगर, वडाळागाव, इंदिरानगर) असे मयत महिलेचे नाव आहे. १४ नोव्हेंबर २०१८ रोजी दुपारी साडेचार ते सात वाजेच्या दरम्यान ही घटना घडली होती. आरोपी अल्लाउद्दीन हा काहीही कामधंदा करीत नसल्याने आई रुक्साना हिने त्यास कामधंदा करण्याचे सांगितले असता, त्याचा राग येऊन आरोपी अल्लाउद्दीन याने आई रुक्साना यांचे नाक-तोंड दाबून गळा आवळून जीवे ठार केले. त्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने तोंड ओढणीने तर हातपाय दोरीने बांधून ब्लँकेटमध्ये मृतदेह गुंडाळला होता. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

तत्कालीन सहायक निरीक्षक एन.एन. मोहिते यांनी तपास करीत दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले. जिल्हा सत्र न्यायधीश श्रीमती आर. एन. शिंदे यांच्यासमोर खटल्याचे काम चालले. सरकार पक्षातर्फे सहायक अभियोक्त अपर्णा पाटील, सहायक अभियोक्ता रेवती कोतवाल यांनी कामकाज पाहत साक्षीदार तपासले. आरोपीविरोधातील पुरावे सिदध झाल्याने न्यायालयाने आरोपीला जन्मठेप व दोन हजारांचा दंड ठोठावला. पैरवी अधिकारी म्हणून हवालदार सुधाकर गावकवाड, रशिद शेख यांनी पाठपुरावा केला.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

महायुतीत मनसेला मिळणार दोन जागा, दक्षिण मुंबई फिक्स….ही असेल दुसरी जागा

Next Post

राज्यात विक्रीस बंदी असलेला १० लाखाचा विदेशी दारूचा साठा जप्त

Next Post
daru 1

राज्यात विक्रीस बंदी असलेला १० लाखाचा विदेशी दारूचा साठा जप्त

ताज्या बातम्या

Untitled

पुण्यात मोठा अपघात…मद्यधुंद कारचालकाने MPSCच्या १२ विद्यार्थ्याना उडवलं

जून 1, 2025
बायोडेव्हर्सिटी पार्क 4 1024x682 1

आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिकमध्ये….दिवसभर या विविध कार्यक्रमांचे आयोजन

जून 1, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी क्रोधावर नियंत्रण ठेवावे, जाणून घ्या, रविवार, १ जूनचे राशिभविष्य

मे 31, 2025
प्रातिनिधिक फोटो

मध्य रेल्वेने राज्यातील या स्थानकावरील गाड्यांच्या वेळेत केली सुधारणा….

मे 31, 2025
unnamed 3

नाशिक जिल्हयात नवीन उद्योग येण्यासाठी सकारात्मक वातावरण निर्माण करू…ललित गांधी

मे 31, 2025
Untitled 62

मुख्यमंत्री यांच्या हस्ते रविवारी आरोग्य विद्यापीठाच्या ‘चक्र’ प्रकल्पाचे भूमिपूजन व उद्घाटन

मे 31, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011