बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

मुंबईत या विभागाने २६५ कोटी रुपयांचे अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थ केले नष्ट…

by India Darpan
मार्च 19, 2024 | 8:57 pm
in संमिश्र वार्ता
0
1FPGI e1710862003138

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) मुंबई सीमाशुल्क विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असलेल्या केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळाच्या (सीबीआयसी) अमली पदार्थ नष्ट करणाऱ्या उच्च स्तरीय समितीने 19.03.2024 रोजी 31.948 किलो वजनाचे अमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थ (एनडीपीएस), अर्थात मेंदूच्या कार्यावर विपरीत परिणाम करणारे पदार्थ जप्त केले. यामध्ये हेरॉईन, कोकेन, मारिजुआना ई. अमली पदार्थांचा समावेश होता. कॉमन हॅझर्डस वेस्ट ट्रीटमेंट स्टोरेज अँड डिस्पोजल फॅसिलिटी (सीएचडब्ल्यूटीएसडीएफ), तळोजा, नवी मुंबई, महाराष्ट्र येथे हे अमली पदार्थ जाळून नष्ट करण्यात आले.

चालू आर्थिक वर्षातील ही तिसरी कारवाई आहे. 19.07.2023 रोजी केलेल्या पहिल्या कारवाईत अवैध बाजारात 865 कोटी रुपये किमतीचे 128.47 किलो आणि 13.12.2023 रोजी केलेल्या दुसर्‍या कारवाईत 54.85 किलो वजनाचे 410 कोटी रुपये किमतीचे अमली पदार्थ नष्ट करण्यात आले. अशा प्रकारे चालू आर्थिक वर्षात 1540 रुपये किमतीचे एकूण 215.268 किलो वजनाचे अमली पदार्थ नष्ट करण्यात आले. टपाल मूल्यांकन विभाग (पीएएस), विशेष तपास आणि गुप्तचर शाखा (एसआयआयबी) आणि महसूल गुप्तचर संचालनालय (डीआरआय) यांसारख्या विविध संस्थांनी हे अमली पदार्थ जप्त केले आहेत.

नागरिकांना सुरक्षित आणि निरोगी जीवन प्रदान करण्यासाठी मुंबई सीमाशुल्क विभाग, एनडीपीएस च्या बेकायदेशीर तस्करीविरूद्ध कठोर कायद्याची अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी वचनबद्ध आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

एक हजार रुपयाची लाच घेतांना मुख्याध्यापक एसीबीच्या जाळ्यात

Next Post

या व्यक्ती महत्त्वाचे निर्णय घेणार…जाणून घ्या, बुधवार, २० मार्चचे राशिभविष्य

India Darpan

Next Post
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्ती महत्त्वाचे निर्णय घेणार…जाणून घ्या, बुधवार, २० मार्चचे राशिभविष्य

ताज्या बातम्या

vidhanbhavan

अन्नपदार्थांची घरपोच सेवा देणाऱ्या ऑनलाईन कंपन्यांबाबत तक्रारीसाठी लवकरच टोल फ्री क्रमांक

जुलै 2, 2025
accident 11

अपघाताचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागात झालेल्या अपघातांमध्ये दोन मोटारसायकलस्वारांचा मृत्यू

जुलै 2, 2025
modi 111

केंद्रीय मंत्रिमंडळाने ईएलआय योजनेला दिली मंजुरी… देशात ३.५ कोटींहून अधिक तरुणांना मिळणार रोजगार

जुलै 2, 2025
Untitled 3

म्हाडाची लॅाटरी जाहीर…नाशिक विभागात फक्त ५ लाखामध्ये घर, जाणून घ्या सर्व माहिती

जुलै 2, 2025
Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011