इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
काँग्रेस ना होती तो क्या होता” या प्रीतम गांधी लिखीत पुस्तकाचे प्रकाशन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत झाले. यावेळी त्यांची जाहीर मुलाखत घेण्यात आली. त्यावेळी त्यांनी काँग्रेस नसती तर देशाची फाळणी झाली नसती, काँग्रेस नसती तर देश विकसीत व भ्रष्टाचार मुक्त असता असे सांगत अनेक प्रश्नांना उत्तर दिले. ही मुलाखत चांगलीच चर्चेची ठरली. तर बघा ही संपूर्ण मुलाखत