बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

लासलगावला कृषी दुकानाला भीषण आग, संपूर्ण माल जळून खाक (बघा व्हिडिओ)

by India Darpan
मार्च 17, 2024 | 4:30 pm
in स्थानिक बातम्या
0
Screenshot 20240317 162011 WhatsApp


लासलगांव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – येथील योगेशवर कृषी एजन्सी दुकानाला आग लागल्याची घटना दुपारच्या सुमारास घडली आहे. दुकान बंद असताना ही आग लागली.

लासलगावच्या मुख्य रस्त्यावर हे दुकान असून आग लागल्याचे समजताच लासलगाव ग्रामपंचायत तसेच चांदवड येथील अग्निशमन दलाच्या पाचारण करण्यात आले. आग मोठ्या प्रमाणात पसरल्याने संपूर्ण दुकानातील माल जळून खाक झाला. मुख्य रस्त्यावर हे दुकान असल्याने रस्त्याने जाणाऱ्यांची मोठी गर्दी या ठिकाणी झाली होती.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

ठाकरे गटाला मोठा धक्का…हा विश्वासू आमदारही शिंदे गटात

Next Post

काँग्रेस ना होती तो क्या होता पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत..(बघा व्हिडिओ)

India Darpan

Next Post
GI3XruLW4AE3L J

काँग्रेस ना होती तो क्या होता पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत..(बघा व्हिडिओ)

ताज्या बातम्या

vidhanbhavan

अन्नपदार्थांची घरपोच सेवा देणाऱ्या ऑनलाईन कंपन्यांबाबत तक्रारीसाठी लवकरच टोल फ्री क्रमांक

जुलै 2, 2025
accident 11

अपघाताचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागात झालेल्या अपघातांमध्ये दोन मोटारसायकलस्वारांचा मृत्यू

जुलै 2, 2025
modi 111

केंद्रीय मंत्रिमंडळाने ईएलआय योजनेला दिली मंजुरी… देशात ३.५ कोटींहून अधिक तरुणांना मिळणार रोजगार

जुलै 2, 2025
Untitled 3

म्हाडाची लॅाटरी जाहीर…नाशिक विभागात फक्त ५ लाखामध्ये घर, जाणून घ्या सर्व माहिती

जुलै 2, 2025
Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011