बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

मित्राचा वाद मिटविणे तरूणास पडले महागात…दोन जणांनी शस्त्राने वार करत केले जखमी

by India Darpan
मार्च 15, 2024 | 5:36 pm
in क्राईम डायरी
0
प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो




नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- मित्राचा वाद मिटविणे एका तरूणास चांगलाच महागात पडला आहे. दुकलीने त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करीत जखमी केले असून याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गणेश चौधरी व अनिकेत डगळे अशी तरूणावर काही तरी धारदार शस्त्राने हल्ला करणा-या संशयितांची नावे आहेत. याबाबत मंगेश सुभाष शिंदे (२१ रा.नर्गिस दत्त शाळेजवळ, टकलेनगर) या जखमी युवकाच्या जबाबावरून हा गुन्हा दाखल झाला आहे. शिंदे गरूवारी (दि.१४) दुपारच्या सुमारास परिसरातील कृष्णनगर गार्डन परिसरात गेला असता ही घटना घडली.

गार्डन मध्ये दोघे संशयित शिंदे याच्या मित्रास शिवीगाळ व दमदाटी करीत होते त्यामुळे त्याने वाद मिटविण्यासाठी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता संतप्त दोघांनी त्याच्यावर काही तरी धारदार वस्तूने सपासप वार केले. या घटनेत मंगेश शिंदे जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. अधिक तपास हवालदार घुगे करीत आहेत.

गर्दीत पर्स मधून पाकीट चोरीला
नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- महिलेच्या गळयातील पर्स मधून चोरट्यांनी पैसे ठेवण्याचे पाकिट हातोहात लांबविल्याची घटना बागवानपुरा भागात घडली. या पाकिटात सोन्याचे कानातले,अंगठी आणि रोकड असा सुमारे ५३ हजार १०० रूपये किमतीचा ऐवज होता. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सलमा जराक शेख (रा.तपोवनरोड,बोधलेनगर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. शेख या मंगळवारी (दि.१२) सकाळच्या सुमारास रमजान निमित्त सुरू असलेल्या उपवासाचे पदार्थ खरेदीसाठी बागवानपुरा भागात गेल्या असता ही घटना घडली. आझाद चौकात त्या गर्दीत खरेदी करीत असतांना अज्ञात भामट्यांनी त्यांच्या गळ््यातील पर्सची चैन उघडून पैसे ठेवण्याचे पाकिट चोरून नेले. या पाकिटात सोन्याचे कानातले,अंगठी आणि रोकड असा सुमारे ५३ हजाराचा ऐवज होता. अधिक तपास हवालदार पवार करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

राजस्थानमधील अपक्ष आमदार डॉ.ऋतू बनावत यांनी केला शिवसेनेत प्रवेश…मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली ही भेट

Next Post

वनरक्षकास शिवीगाळ व शासकिय कामात अढथळा आणणाऱ्यावर गुन्हा दाखल

India Darpan

Next Post
fir111

वनरक्षकास शिवीगाळ व शासकिय कामात अढथळा आणणाऱ्यावर गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

vidhanbhavan

अन्नपदार्थांची घरपोच सेवा देणाऱ्या ऑनलाईन कंपन्यांबाबत तक्रारीसाठी लवकरच टोल फ्री क्रमांक

जुलै 2, 2025
accident 11

अपघाताचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागात झालेल्या अपघातांमध्ये दोन मोटारसायकलस्वारांचा मृत्यू

जुलै 2, 2025
modi 111

केंद्रीय मंत्रिमंडळाने ईएलआय योजनेला दिली मंजुरी… देशात ३.५ कोटींहून अधिक तरुणांना मिळणार रोजगार

जुलै 2, 2025
Untitled 3

म्हाडाची लॅाटरी जाहीर…नाशिक विभागात फक्त ५ लाखामध्ये घर, जाणून घ्या सर्व माहिती

जुलै 2, 2025
Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011