बुधवार, ऑक्टोबर 8, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली भूतानच्या पंतप्रधानांची भेट

मार्च 15, 2024 | 2:19 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
GIo5duyWkAAgCtz e1710492514457


नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नवी दिल्ली येथे भूतानचे पंतप्रधान महामहिम दाशो शेरिंग तोबगे यांची भेट घेतली. भूतानचे पंतप्रधान भारताच्या दौऱ्यावर आहेत. फेब्रुवारी २०२४ मध्ये शपथ ग्रहण केल्यानंतर हा त्यांचा पहिलाच औपचारिक परराष्ट्र दौरा आहे.

या बैठकीत दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय भागीदारी, पायाभूत सेवा सुविधांचा विकास, संपर्कयंत्रणा, ऊर्जा, जलविद्युत सहकार्य, नागरिकांचा नागरिकांशी संवाद आणि विकासात्मक सहकार्य इत्यादी विविध क्षेत्रांतील मुद्द्यांचा आढावा घेतला. भारत आणि भूतान या दोन्ही देशांमधील वैशिष्ट्यपूर्ण आणि अनोखी मैत्री अधिक दृढ करण्याच्या वचनबद्धतेचा दोन्ही नेत्यांनी पुनरुच्चार केला.

भूतानच्या विकासाच्या प्राधान्यक्रमांमध्ये भारत एक विश्वासार्ह, खात्रीशीर आणि मोलाचा भागीदार असल्याचा गौरवपूर्ण उल्लेख करून पंतप्रधान शेरिंग तोबगे यांनी भारताच्या भूमिकेबद्दल मनापासून कौतुक केले.

भूतानचे महामहिम राजे यांच्या वतीने पंतप्रधान शेरिंग तोबगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुढील आठवड्यात भूतानला भेट देण्याचे निमंत्रण दिले. पंतप्रधानांनी हे निमंत्रण स्वीकारले आहे.

Glad to meet my friend and PM of Bhutan @tsheringtobgay on his first overseas visit in this term. Had productive discussions encompassing various aspects of our unique and special partnership. I convey heartfelt thanks to His Majesty the King of Bhutan and @PMBhutan for inviting… pic.twitter.com/Ab7wXH2TVt

— Narendra Modi (@narendramodi) March 14, 2024
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

लोकसेवा हक्क कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी…मुख्य आयुक्त मनुकुमार श्रीवास्तव

Next Post

राहुल गांधी यांचा रोड शो चोरट्यांच्या पथ्यावर…३ लाख ६३ हजाराचा ऐवज केला लंपास

टीम इंडिया दर्पण

ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.

Related Posts

महत्त्वाच्या बातम्या

केंद्राचे गिफ्ट! महाराष्ट्रात होणार हे दोन रेल्वेमार्ग

ऑक्टोबर 8, 2025
FB IMG 1755619676395 1024x634 1
महत्त्वाच्या बातम्या

असे आहे पॅकेज… शेतकऱ्यांना मिळणार एवढे पैसे, या सवलती… जाणून घ्या सविस्तर…

ऑक्टोबर 8, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1
महत्त्वाच्या बातम्या

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाले हे महत्वाचे निर्णय

ऑक्टोबर 8, 2025
Untitled 31
मुख्य बातमी

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी इतक्या हजार कोटींचे पॅकेज

ऑक्टोबर 8, 2025
AirAsia e1678528968685
महत्त्वाच्या बातम्या

दिवाळीच्या सणात विमान तिकीट दर वाढणार?

ऑक्टोबर 6, 2025
aadhar
महत्त्वाच्या बातम्या

लहान मुलांच्या आधार नोंदणीबाबत नवी घोषणा

ऑक्टोबर 6, 2025
DRI1JPGDBUG
महत्त्वाच्या बातम्या

“ऑपरेशन डिजीस्क्रॅप” अंतर्गत झाली ही मोठी कारवाई

ऑक्टोबर 6, 2025
M 1024x768 1
महत्त्वाच्या बातम्या

साखर कारखान्यांबाबत अमित शाह यांनी केली ही घोषणा

ऑक्टोबर 6, 2025
Next Post
Untitled 47

राहुल गांधी यांचा रोड शो चोरट्यांच्या पथ्यावर…३ लाख ६३ हजाराचा ऐवज केला लंपास

  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011