रविवार, जून 1, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण शरद पवार यांच्या भेटीला…उमेदवारीसाठी प्रयत्न

by India Darpan
मार्च 14, 2024 | 2:12 pm
in स्थानिक बातम्या
0
278867122 402492488364506 1391437019562408235 n e1710405709332

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी नाशिकमध्ये शरद पवार यांची भेट घेतली. भाजपने पुन्हा डॅा. भारती पवार यांना उमेदवारी दिल्यामुळे चव्हाण नाराज आहे. दिंडोरी लोकसभा मतदार संघातून ते निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे त्यांना राष्ट्रवादी उमेदवारी देते का उत्सुकतेचा विषय आहे.

दिंडोरी लोकसभा मतदार संघातून तब्बल तीन वेळा उमेदवारी केलेले हरिश्चंद्र चव्हाण हे गेल्या काही दिवसांपासून भाजपापासून दूर आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांचे तिकीट कापून भारती पवार यांना उमेदवारी दिली होती.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

बारामतीप्रमाणेच रावेरमध्येही नणंद-भावजयीत लढत?

Next Post

महिला डॅाक्टरच्या किया कारची चाके चोरट्यांनी केली लंपास, दुस-या घटनेत टेम्पो पळवून नेला

Next Post
प्रातिनिधिक फोटो

महिला डॅाक्टरच्या किया कारची चाके चोरट्यांनी केली लंपास, दुस-या घटनेत टेम्पो पळवून नेला

ताज्या बातम्या

Screenshot 20250601 191942 WhatsApp 1

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘कॉमन मॅन- पोलीस शिल्पा’चे अनवारण संपन्न

जून 1, 2025
IMG 20250601 WA0376 1

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे उत्कृष्टता केंद्र ‘चक्र’चे भूमिपूजन आणि संकेतस्थळाचे उद्घाटन

जून 1, 2025
IMG 20250601 WA0407 1

नाशिक येथे श्री परशुराम भवन या नूतन वास्तूचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा…

जून 1, 2025
IMG 20250601 WA0356

पुण्यात पहिल्या आंतरराष्ट्रीय ॲग्री हॅकॅथॉनचे उद्घाटन…

जून 1, 2025
russia accident

रशियात रेल्वे अपघातात रेल्वे चालकासह सात जणांचा मृत्यू…३० जण जखमी

जून 1, 2025
IMG 20250601 WA0340 1

मुख्यमंत्री सहाय्यता निधी तथा धर्मादाय रुग्णालय मदत कक्षातील प्रशिक्षण कार्यशाळा…

जून 1, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011