बुधवार, मे 14, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या हस्ते ग्लो गार्डनचे भूमिपूजन

by India Darpan
मार्च 12, 2024 | 7:49 pm
in राज्य
0
unnamed 1 e1710253119107

छत्रपती संभाजीनगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– स्वामी विवेकानंद उद्यानात ग्लो गार्डन विकसित करण्यासाठी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या हस्ते भूमिपूजन व कोनशिला अनावरण करण्यात आले. आमदार प्रदीप जैस्वाल, श्री. विनय तिवारी, महानगरपालिकेचे उपायुक्त रणजीत पाटील यावेळी उपस्थित होते.

केंद्र सरकारकडून ग्लो गार्डन विकसित करण्यासाठी स्वामी विवेकानंद उद्यानात चार एकर जागेचे अधिग्रहण करण्यात आले आहे. ग्लो गार्डन नेत्रदिपक अशी वास्तू या ठिकाणी नागरिकांना पाहण्यासाठी मिळणार आहे. ग्लो गार्डनमुळे हा परिसर विकसित होईल. छोटेमोठे व्यवसायही या माध्यमातून उभे राहणार आहेत.

येत्या तीन महिन्यात ग्लो गार्डन तयार होऊन नागरिकांसाठी उपलब्ध होणार असल्याचे मंत्री डॉ. कराड यांनी सांगितले. यावेळी परिसरातील नागरिक, महिला, युवक उपस्थित होते.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मोहपाडा ते देवळाचा पाडा जोडणाऱ्या दमणगंगा नदीवरील मोठ्या पुलाचे भूमिपूजन…विद्यार्थ्यांचा पाण्यातील प्रवास थांबणार

Next Post

फायर ब्रँड वसंत मोरे तुतारी वाजवणार ? शरद पवार गटात जाण्याची शक्यता

Next Post
Untitled 29

फायर ब्रँड वसंत मोरे तुतारी वाजवणार ? शरद पवार गटात जाण्याची शक्यता

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी कोणतीही मोठी गुंतवणूक टाळावी, जाणून घ्या, बुधवार, १४ मेचे राशिभविष्य

मे 13, 2025
Untitled 28

जळगाव जिल्हा परिषदेच्या या उपक्रमाची राज्यभरात चर्चा असा काय आहे तो? नागरिकांना काय फायदा? घ्या जाणून

मे 13, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1

आयटीआयला जागतिक दर्जाच्या केंद्रात रूपांतरित करणाऱ्या धोरणाला शासनाची मंजुरी….२ लाख विद्यार्थ्यांना होणार लाभ

मे 13, 2025
court 1

गोदावरी प्रदूषण मुक्त प्रकरणात अवमान याचिका दाखल….या अधिका-यांना उच्च न्यायालयाची नोटीस

मे 13, 2025
Untitled 27

नाशिकमध्ये ही कंपनी करणार ७०० कोटींची गुंतवणूक…

मे 13, 2025
mantralay wallpaper.jpg 1024x575 1

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत झाले हे महत्त्वपूर्ण ६ निर्णय…..

मे 13, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011