बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

मोहपाडा ते देवळाचा पाडा जोडणाऱ्या दमणगंगा नदीवरील मोठ्या पुलाचे भूमिपूजन…विद्यार्थ्यांचा पाण्यातील प्रवास थांबणार

by India Darpan
मार्च 12, 2024 | 7:40 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20240312 WA0347 1

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- पेठ तालुक्यातील मोहपाडा व देवळाचा पाडा हे दोन पाडे जोडणाऱ्या दमणगंगा नदीवरील मोठ्या पुलाचे भूमिपूजन राज्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते आज संपन्न झाले. कहांडोळपाडा येथे झालेल्या या कार्यक्रमास विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, खासदार श्रीकांत शिंदे, आमदार सुहास कांदे, माजी आमदार धनराज महाले, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागाचे मुख्य अभियंता प्रशांत औटी, सार्वजनिक बांधकाम अधीक्षक अभियंता अरुंधती शर्मा, कार्यकारी अभियंता राहुल पाटील, सरपंच तुळशीराम भांगरे यांच्यासह अधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

येथील दुर्गम भागातील मुलांना शाळेत जाण्याकरिता नदी पार करावी लागत असे. प्रसंगी पालकांना मुलांना पातेल्यात बसवून व खांद्यावर घेवून नदी पार करावी लागत होती. यासंदर्भात सोशल मीडियावरील एका व्हिडिओची दखल घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नातून येथे भरीव पूल साकारण्यासाठी रू. ११ कोटी, ५३ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला. पावसाळ्यात दमणगंगा नदीच्या पाण्यामुळे दोन पाड्यांचा तुटणारा संपर्क हा या पुलाच्या माध्यमातून कायमस्वरूपी जोडला जाणार आहे. एक वर्षाच्या आत या पुलाचे बांधकाम पूर्ण होवून हा ग्रामस्थांसाठी खुला होणार आहे.

पालकमंत्री दादाजी भुसे यांनी यावेळी विद्यार्थ्यांची पाठ थोपटून मुलांची शिक्षणासाठी असलेली ओढ, जिद्द यांचे कौतुक केले. तसेच, ग्रामस्थांच्या अडचणी सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग पुरस्कार वितरण सोहळा

Next Post

केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या हस्ते ग्लो गार्डनचे भूमिपूजन

India Darpan

Next Post
unnamed 1 e1710253119107

केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या हस्ते ग्लो गार्डनचे भूमिपूजन

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी तब्येतीची काळजी घ्यावी, जाणून घ्या, बुधवार, २ जुलैचे राशिभविष्य

जुलै 1, 2025
Untitled 2

काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश….

जुलै 1, 2025
Untitled 1

भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण….मुंबईत घोषणा

जुलै 1, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

जलसंधारण खात्याच्या रिक्त पदांच्या भरतीस गती; ८,७६७ पदांना मान्यता

जुलै 1, 2025
vidhanbhavan

विधानसभेत घोषणा….बीड लैंगिक अत्याचार प्रकरणात ‘एसआयटी’ स्थापन करण्यात येणार…

जुलै 1, 2025
jugar

जुगार खेळणा-या सात जणांच्या पोलीसांनी मुसक्या आवळल्या…रोकड व जुगाराचे साहित्य जप्त

जुलै 1, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011