बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

महाशिवरात्रीला हे करा…हे आहे विशेष उपाय

by India Darpan
मार्च 7, 2024 | 12:17 am
in संमिश्र वार्ता
0
Untitled 18

प्रशांत सुधाकर चौधरी (ज्योतिष शास्त्री, नाशिक)
……..

  • ८ मार्च २०२४ रोजी वार शुक्रवार प्रदोष व महाशिवरात्र, शिवपूजन मध्यरात्री
  • महाशिवरात्रीपासून येणाऱ्या प्रत्येक चतुर्दशी व प्रदोष या दिवशी आपण शिवाचे पूजन पुढील येणाऱ्या महाशिवरात्रीपर्यंत करावे असे केल्याने आपल्याला साडेसातीचा त्रास होत नाही
  • ज्या लोकांची लग्नासाठी व संतान प्राप्तीसाठी तसेच घरप्राप्तीसाठी इच्छा असेल तर आपण शिवलिंगासहित शिवप्रतिमा पूजन मंदिरात जाऊन करावे हे पूजन सलग ३७ दिवसापर्यंत करावे
  • वाळूचे शिवलिंग तयार करून त्याची पूजा केल्यास मनोवांचीत इच्छा पूर्ण होण्याचे मार्ग मिळतात
  • महाशिवरात्रीपासून येणाऱ्या पाच शुक्रवारी ज्यांना संतानप्राप्तीची इच्छा आहे अशा दांपत्यांनी शिवमंदिरात जाऊन दर्शन घेतले, तसेच प्रदोष व शुक्रवार असणाऱ्या दिवशी रुद्राभिषेक केला तर त्यांची इच्छा त्वरित पूर्ण होते
  • या दिवशी आपण अन्नदान स्त्रियांचा मान सन्मान केल्यास दरिद्रता दूर होते
  • महाशिवरात्रीपासून चाळीस दिवस रोज शिवमंदिरात सेवा साफसफाई वृक्षारोपण केल्यास शिवकृपा प्राप्त होते व्यवसायात प्रगतीचे मार्ग उघडतात
  • संपूर्ण वर्ष आनंदी जावे यासाठी शिवरात्रीच्या रात्री बेलाच्या झाडाखाली मोहरी तेलाचा पाच मुखी दिवा प्रज्वलित करून ओम रुद्राय कालभैरवाय नमः चा जप केला तर सर्व कष्ट दूर होतात
  • महाशिवरात्रीच्या दिवशी घरामध्ये असलेल्या होळीच्या रक्षेने महादेवाच्या पिंडीला भस्म लावले तर आपली अडकलेली कामे मार्गी लागतात
  • घरातील सर्वांचे प्रगती होण्यासाठी सर्व कुटुंबाने एकत्र बसून १०८ वेळा महामृत्युंजय मंत्र म्हटल्यास प्रगती बरोबर आरोग्याच्या तक्रारी दूर होतात
  • विवाह इच्छुक मंडळींनी केळीच्या पानावर बसून ओम उमा महेश्वराय नमः चा अकरा माळी जप केल्यास त्यांची इच्छा पूर्ण होते
  • घरामध्ये शिवलिंग असेल तर त्यावर गुलाब पाणी व हिना अत्तराचा अभिषेक करावा याने आर्थिक चिंता दूर होता
  • कामात अडचणी, मुलांच्या प्रगतीत अडथळे, मुलांमध्ये अनारोग्य, असेल तर तीन मुखी रुद्राक्ष अभिमंत्रित करून गळ्यात घालावा
  • नोकरीमध्ये प्रमोशन, व्यवसायात प्रगती हवी असल्यास ११ मुखी रुद्राक्ष जवळ ठेवावा
  • घरामध्ये वास्तुदोष, दिशाशुल,द्वार दोष, असेल तर रुद्राक्ष तोरण अवश्य लावावे
  • अनिद्रा मायग्रेन डोकेदुखी यांच्यासाठी पंचमुखी रुद्राक्ष रात्रभर पाण्यात ठेवून ते पाणी ३१ दिवस सलग प्यावे
  • महाशिवरात्रीपासून ११ सोमवार महादेवाच्या मंदिरात कापूर लावून ओम भोले हर हर महादेव सुख समृद्धी देवमस्तु असे म्हणत पूजा केल्यास आपल्याला सर्व सुखांची प्राप्ती होते आपली मानसिकता सुधारते
  • महाशिवरात्री निमित्त तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा सेवेकरी
    ज्योतिष शास्त्री प्रशांत सुधाकर चौधरी, नाशिक
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

टपाल विभागाच्यावतीने ‘पीएम सूर्य घर : मोफत वीज योजने’साठी नोंदणी मोहीम सुरू

Next Post

शिकारी वाघाचे एक वेगळे रूप….बघतच रहाल !! (बघा व्हिडिओ)

India Darpan

Next Post
Untitled 19

शिकारी वाघाचे एक वेगळे रूप….बघतच रहाल !! (बघा व्हिडिओ)

ताज्या बातम्या

vidhanbhavan

अन्नपदार्थांची घरपोच सेवा देणाऱ्या ऑनलाईन कंपन्यांबाबत तक्रारीसाठी लवकरच टोल फ्री क्रमांक

जुलै 2, 2025
accident 11

अपघाताचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागात झालेल्या अपघातांमध्ये दोन मोटारसायकलस्वारांचा मृत्यू

जुलै 2, 2025
modi 111

केंद्रीय मंत्रिमंडळाने ईएलआय योजनेला दिली मंजुरी… देशात ३.५ कोटींहून अधिक तरुणांना मिळणार रोजगार

जुलै 2, 2025
Untitled 3

म्हाडाची लॅाटरी जाहीर…नाशिक विभागात फक्त ५ लाखामध्ये घर, जाणून घ्या सर्व माहिती

जुलै 2, 2025
Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011