बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

निवृत्तीवेतन निधी नियमांमध्ये केल्या या सुधारणा केल्या अधिसूचित

by India Darpan
फेब्रुवारी 21, 2024 | 8:04 pm
in राष्ट्रीय
0
old man

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – निवृत्तीवेतन निधी नियामक आणि विकास प्राधिकरणाने (पीएफआरडीए) अनुक्रमे 05.02.2024 आणि 09.02.2024 रोजी राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली न्यास (दुसरी सुधारणा) नियम 2023 आणि निवृत्तीवेतन निधी (सुधारणा) नियम 2023 अधिसूचित केले आहेत.

एनपीएस विश्वस्त नियमावलीतील सुधारणांमुळे विश्वस्तांची नियुक्ती, त्यांच्या अटी व शर्ती, विश्वस्त मंडळाच्या बैठका घेणे आणि एनपीएस विश्वस्त मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची नियुक्ती यासंबंधित तरतुदी सुलभ झाल्या आहेत.

निवृत्तीवेतन निधी नियमांमधील सुधारणांमुळे, कंपनी कायदा, 2013 आणि निवृत्तीवेतन निधीद्वारे वाढीव प्रकटीकरणानुसार निवृत्तीवेतन निधीच्या प्रशासनाशी संबंधित तरतुदी सुलभ झाल्या आहेत.

इतर लक्षणीय सुधारणांमध्ये हे समाविष्ट आहेः

  1. निवृत्तीवेतन निधी आणि निवृत्तीवेतन निधीच्या प्रायोजकांच्या भूमिकांची स्पष्टता आणि ‘पात्र आणि योग्य व्यक्ती’ निकषांचे पालन करणे.
  2. निवृत्तीवेतन निधीद्वारे लेखापरीक्षण समिती आणि नामांकन तसेच मोबदला समिती यासारख्या अतिरिक्त मंडळ समित्यांची स्थापना.
  3. नावाच्या कलमात ‘निवृत्तीवेतन निधी’ या नावाचा समावेश आणि 12 महिन्यांच्या कालावधीत या तरतुदींचे पालन करण्यासाठी विद्यमान निवृत्तीवेतन निधीची आवश्यकता.
  4. संचालकांच्या जबाबदारीचे विवरण समाविष्ट असणाऱ्या निवृत्तीवेतन निधीद्वारे व्यवस्थापन केल्या जाणाऱ्या योजनांचा वार्षिक अहवाल

सुलभीकरण आणि अनुपालन कमी करणे हा प्रमुख क्षेत्रांतील सुधारणांचा उद्देश आहे. सुधारित नियमांच्या तपशीलवार माहितीसाठी, कृपया पीएफआरडीएच्या संकेतस्थळाला भेट द्याः
एनपीएस न्यास: https://www.pfrda.org.in/myauth/admin/showimg.cshtml?ID=2883
निवृत्तीवेतन निधी: https://www.pfrda.org.in/myauth/admin/showimg.cshtml?ID=2891
वरील सुधारणा, अनुपालनाचा खर्च कमी करण्यासाठी आणि व्यवसाय सुलभता वाढवण्यासाठी नियमांचा आढावा घेण्याकरिता, केंद्रीय अर्थसंकल्प 2023-24 च्या घोषणेच्या अनुषंगाने आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

राज्यातील १०० महाविद्यालयांमध्ये ४ मार्चपासून कौशल्य विकास केंद्र

Next Post

कर्नाटक सीमा भागातील मराठी भाषिकांच्या मागण्यांबाबत बैठक…झाली ही चर्चा

India Darpan

Next Post
unnamed 2024 02 21T201634.312 e1708526891942

कर्नाटक सीमा भागातील मराठी भाषिकांच्या मागण्यांबाबत बैठक…झाली ही चर्चा

ताज्या बातम्या

vidhanbhavan

अन्नपदार्थांची घरपोच सेवा देणाऱ्या ऑनलाईन कंपन्यांबाबत तक्रारीसाठी लवकरच टोल फ्री क्रमांक

जुलै 2, 2025
accident 11

अपघाताचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागात झालेल्या अपघातांमध्ये दोन मोटारसायकलस्वारांचा मृत्यू

जुलै 2, 2025
modi 111

केंद्रीय मंत्रिमंडळाने ईएलआय योजनेला दिली मंजुरी… देशात ३.५ कोटींहून अधिक तरुणांना मिळणार रोजगार

जुलै 2, 2025
Untitled 3

म्हाडाची लॅाटरी जाहीर…नाशिक विभागात फक्त ५ लाखामध्ये घर, जाणून घ्या सर्व माहिती

जुलै 2, 2025
Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011