बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

महामार्गावरील उड्डाणपूलावर अपघात…एक तरुण ठार

by India Darpan
फेब्रुवारी 16, 2024 | 2:25 pm
in क्राईम डायरी
0
accident 11


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महामार्गावरील उड्डाणपूलावर भरधाव वाहनाने कट मारल्याने रस्त्यावर पडलेल्या दुचाकीस्वारास दुस-या चारचाकीने चिरडल्याची घटना घडली. या घटनेत चारचाकीचे चाक डोक्यावरून गेल्याने तरूणाचा चेंदामेदा झाला असून याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात दोन चारचाकी वाहनांच्या चालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार स्वप्नील शिवाजी ढोली (२६ रा.विनयनगर,नाशिक) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. ढोली शनिवारी (दि.१०) रात्री पाथर्डी फाटा बाजूकडून आपल्या घरी जाण्यासाठी मुंबईनाक्याच्या दिशेने आपल्या दुचाकीवर एमएच १५ एचझेड ४५७३ प्रवास करीत असतांना हा अपघात झाला. सेव्हन अ‍ॅपल हॉटेल समोरील उड्डाणपूलावरून तो प्रवास करीत असतांना पाठीमागून भरधाव आलेल्या चारचाकीने दुचाकीस कट मारला. त्यामुळे नियंत्रण सुटल्याने दुचाकी दुभाजकावर आदळली.

या अपघातात स्वप्नील ढोली याचे हेल्मेट निघून गेल्याने तो रस्त्यावर पडलेल्या अवस्थेत होता. याचवेळी दुस-या वाहनाचे चाक त्याच्या डोक्यावरून गेले. हा अपघात इतका भयंकर होता की चाक गेल्याने डोक्याचा चेंदामेंदा झाला. १०८ अ‍ॅम्ब्युलन्सच्या माध्यमातून अंमलदार शिरवले यांनी त्यास जिल्हारूग्णालयात दाखल केले असता डॉ. रोहित शिंदे यांनी तपासून मृत घोषीत केले. याबाबत ऋषिकेश ढोली यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुह्याची नोंद करण्यात आली असून अधिक तपास उपनिरीक्षक शेवाळे करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

आयकर विभागाने काँग्रेसची बँक खाती केली सील….२१० कोटी रुपयाचा ठोठावला दंड

Next Post

नाशिकला राष्ट्रवादीची स्वराज्य सप्ताह निमित्त बाईक रॅली

India Darpan

Next Post
IMG 20240216 WA0273 1 e1708074315767

नाशिकला राष्ट्रवादीची स्वराज्य सप्ताह निमित्त बाईक रॅली

ताज्या बातम्या

vidhanbhavan

अन्नपदार्थांची घरपोच सेवा देणाऱ्या ऑनलाईन कंपन्यांबाबत तक्रारीसाठी लवकरच टोल फ्री क्रमांक

जुलै 2, 2025
accident 11

अपघाताचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागात झालेल्या अपघातांमध्ये दोन मोटारसायकलस्वारांचा मृत्यू

जुलै 2, 2025
modi 111

केंद्रीय मंत्रिमंडळाने ईएलआय योजनेला दिली मंजुरी… देशात ३.५ कोटींहून अधिक तरुणांना मिळणार रोजगार

जुलै 2, 2025
Untitled 3

म्हाडाची लॅाटरी जाहीर…नाशिक विभागात फक्त ५ लाखामध्ये घर, जाणून घ्या सर्व माहिती

जुलै 2, 2025
Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011