बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

जीएसटी उल्लंघनाची बनावट समन्स पाठवून फसवणूक…सावध राहण्याचा इशारा

by India Darpan
फेब्रुवारी 10, 2024 | 11:34 pm
in संमिश्र वार्ता
0
gst

नवी दिल्ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क विभागाच्या (सीबीआयसी) वस्तू आणि सेवा कर गुप्तचर महासंचालनालयाच्या (डीजीजीआय) अलीकडेच असे निदर्शनास आले आहे की, काही व्यक्ती फसवणूक करण्याच्या हेतूने डीजीजीआय द्वारे तपास सुरु आहे, अथवा नाही, अशा करदात्यांना बनावट समन्स पाठवत आहेत. असे बनावट समन्स खरे वाटू शकतात, कारण त्यावर दस्तऐवज ओळख क्रमांक (डीआयएन) आहे, मात्र संबंधित डीआयएन क्रमांक हे डीजीजीआय द्वारे जारी करण्यात आलेले नाहीत.या समस्येचा सामना करण्यासाठी, असे बनावट आणि फसवे समन्स तयार करून पाठवणाऱ्या व्यक्तींविरोधात डीजीजीआय कडक पावले उचलत असून, या प्रकरणांची माहिती पोलिसांना देऊन तक्रार दाखल करत आहे.

सीबीआयसी ने 05 नोव्हेंबर 2019 रोजी जारी केलेल्या पत्रक क्र. 122/41/2019-GST द्वारे,सीबीआयसी अधिकाऱ्यांकडून करदात्यांना पाठवण्यात येणाऱ्या कागदपत्रावर डीआयएन उपयोगाबाबत माहिती दिली आहे. सतर्कतेसाठी करदात्यांना सूचित करण्यात आले आहे की, ते विभागाकडून जारी करण्यात आलेल्या कोणत्याही दस्त ऐवजाची (समन्ससह) सत्यता पडताळू शकतील. यासाठी सीबीआयसीच्या वेबसाइटवर ‘VERIFY CBIC-DIN’

विंडो वापरावी अथवा डायरेक्टरेट ऑफ डेटा मॅनेजमेंट (डीडीएम), सीबीआयसीच्या ऑनलाइन पोर्टलवर डीआयएन युटिलिटी सर्च वापरावे.वैयक्तिक करदाते ज्यांना डीजीजीआय/ सीबीआयसी द्वारे समन्स प्राप्त झाले आहे, आणि ते संशयास्पद अथवा बनावट असल्याची शक्यता वाटत आहे, त्यांनी तातडीने याबाबत डीजीजीआय/ सीबीआयसीच्या संबंधित अधिकार क्षेत्रात त्याची सत्यता पडताळून पहावी, जेणेकरून या फसवणुकीच्या प्रकारांसाठी जबाबदार असलेल्यां विरोधात आवश्यक कारवाई करता येईल.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

संसदेचे अंतरिम अर्थसंकल्पीय अधिवेशन अनिश्चित काळासाठी संस्थगित…. एकूण १२ विधेयके मंजूर केली

Next Post

मुंबईत रंगणार ‘मिस वर्ल्‍डची’ ग्रॅण्‍ड फिनाले

India Darpan

Next Post
Miss World Photo Former Miss Worlds and Reigning Miss World scaled e1707588432324

मुंबईत रंगणार 'मिस वर्ल्‍डची' ग्रॅण्‍ड फिनाले

ताज्या बातम्या

vidhanbhavan

अन्नपदार्थांची घरपोच सेवा देणाऱ्या ऑनलाईन कंपन्यांबाबत तक्रारीसाठी लवकरच टोल फ्री क्रमांक

जुलै 2, 2025
accident 11

अपघाताचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागात झालेल्या अपघातांमध्ये दोन मोटारसायकलस्वारांचा मृत्यू

जुलै 2, 2025
modi 111

केंद्रीय मंत्रिमंडळाने ईएलआय योजनेला दिली मंजुरी… देशात ३.५ कोटींहून अधिक तरुणांना मिळणार रोजगार

जुलै 2, 2025
Untitled 3

म्हाडाची लॅाटरी जाहीर…नाशिक विभागात फक्त ५ लाखामध्ये घर, जाणून घ्या सर्व माहिती

जुलै 2, 2025
Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011