बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

‘मेक इन इंडिया’ अंतर्गत एअरबसचे दरवाजे उत्पादनाचे केले अनावरण

by India Darpan
फेब्रुवारी 9, 2024 | 12:07 am
in संमिश्र वार्ता
0
image001ZWXP

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
केंद्रीय नागरी विमान वाहतूक आणि पोलाद मंत्री ज्योतिरादित्य माधवराव सिंधिया यांनी आज एका महत्त्वपूर्ण कार्यक्रमात “मेक-इन-इंडिया” उपक्रमांतर्गत एअरबसच्या महत्त्वपूर्ण विस्ताराचे अनावरण केले. भारतात सिंगल-आइसल A220 फॅमिली एअरक्राफ्टसाठी आवश्यक असणारे सर्व दरवाजे तयार करण्याच्या उद्देशाने एअरबस आणि डायनामॅटीक टेक्नॉलॉजीज् एकत्र आले आहेत.

“जगभरातील एरोस्पेस उत्पादनासाठी भारत आता एक महत्त्वपूर्ण ठिकाण बनत आहे, एअरबससोबत आधीच कार्यरत असलेल्या डायनॅमॅटिक टेक्नॉलॉजीज् ला विमानाच्या दरवाजांची सर्वात मोठी ऑर्डर मिळणे हा माननीय पंतप्रधानांच्या कार्यकाळातील ‘मेक इन इंडियाचा’ संकल्प साकार करणारा एक उत्तम क्षण आहे”, असे या नवीन उत्पादन सुविधेबाबत बोलताना सिंधिया यांनी सांगितले.

“एअरबस ही कंपनी आधीच 750 दशलक्ष डॉलर्स किमतीची भारतात बनवलेली उत्पादने निर्यात करत आहे आणि पुढील काही वर्षात ते दुप्पट करण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे,” असे सिंधिंया यांनी मेक इन इंडिया मिशनमध्ये एअरबसच्या योगदानाबद्दल बोलताना सांगितले. इंडिया इन्फॉर्मेशन मॅनेजमेंट सेंटर, एअरबस इंडिया इनोव्हेशन सेंटर अशा व्यवस्थापन केंद्रापासून ते पायलट प्रशिक्षण केंद्रापर्यंत, एअरबसने भारतात तंत्रज्ञान हस्तांतरण तसेच मानव संसाधन विकास या दोन्ही क्षेत्रांमध्ये प्रचंड गुंतवणूक केली आहे. तसेच, भारत-फ्रान्स संबंध बळकट केल्याबद्दल मी एअरबसचे आभार मानतो,” असेही ते म्हणाले.

“1100 व्यावसायिक पायलट परवाने देऊन आपण यामध्ये नवीन उच्चांकावर पोहोचलो आहोत. भारतात मानवी संसाधन क्षमता विकसित करण्याच्या या मार्गावर आम्ही वचनबद्ध आहोत,” असे विमान वाहतूक उद्योगाबाबत सरकारच्या प्रयत्नांची माहिती देताना सिंधिया यांनी सांगितले.

मेक इन इंडिया मिशनला चालना
एअरबसने दरवाजासाठी भारतीय पुरवठादाराबरोबर केलेला हा दुसरा करार आहे. यामुळे भारत सरकारच्या ‘आत्मनिर्भर भारत’ दृष्टीकोनाला बळ मिळाले आहे.याआधी, एअरबसने ॲक्वस, डायनामॅटीक, गार्डनर आणि महिंद्रा एरोस्पेस सोबत एअरबस च्या A320neo, A330neo आणि A350 या प्रकारामध्ये एअरफ्रेम आणि विंग पार्ट पुरवठ्यासाठी करार केले आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

ठाकरे गटाला आणखी एक धक्का ? हा आमदार शिंदे गटात करणार प्रवेश

Next Post

केंद्रीय मंत्रिमंडळाने रेल्वेवरील या सहा मल्टी ट्रॅकिंग प्रकल्पांना दिली मंजुरी…इतके कोटी आहे खर्च

India Darpan

Next Post
प्रातिनिधिक फोटो

केंद्रीय मंत्रिमंडळाने रेल्वेवरील या सहा मल्टी ट्रॅकिंग प्रकल्पांना दिली मंजुरी…इतके कोटी आहे खर्च

ताज्या बातम्या

vidhanbhavan

अन्नपदार्थांची घरपोच सेवा देणाऱ्या ऑनलाईन कंपन्यांबाबत तक्रारीसाठी लवकरच टोल फ्री क्रमांक

जुलै 2, 2025
accident 11

अपघाताचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागात झालेल्या अपघातांमध्ये दोन मोटारसायकलस्वारांचा मृत्यू

जुलै 2, 2025
modi 111

केंद्रीय मंत्रिमंडळाने ईएलआय योजनेला दिली मंजुरी… देशात ३.५ कोटींहून अधिक तरुणांना मिळणार रोजगार

जुलै 2, 2025
Untitled 3

म्हाडाची लॅाटरी जाहीर…नाशिक विभागात फक्त ५ लाखामध्ये घर, जाणून घ्या सर्व माहिती

जुलै 2, 2025
Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011