गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

सायकलवरून राहुल गांधी कोळसा खाणीत

by India Darpan
फेब्रुवारी 5, 2024 | 5:07 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
GFjabnCXUAE99QZ e1707132984348

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
रांचीःकाँग्रेस नेते राहुल गांधी आज ‘भारत जोडो न्याय यात्रा’ घेऊन झारखंडची राजधानी रांचीला पोहोचले आहेत. रामगढहून रांचीला जाताना त्यांनी कोळसा वाहून नेणाऱ्या मजुरांशी बोलून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

राहुल यांनी कोळसा खाण कामगारांसोबतच्या भेटीचे फोटो शेअर केले आहेत. त्यांनी सायकलवर जाऊन कामगारांशी चर्चा केली. त्यांनी लिहिले, की त्यांच्यासोबत चालल्याशिवाय, त्यांचे ओझे वाहिल्याशिवाय त्यांच्या समस्या समजून घेता येणार नाहीत. या तरुण कामगारांचे आयुष्य मंदावले, तर भारताच्या उभारणीचे चाकही थांबेल.

राहुल यांनी हुतात्मा जवानांना श्रद्धांजली वाहिली. रांचीमध्ये त्यांच्या स्वागतासाठी लोकांची झुंबड उडालेली पाहायला मिळत आहे. काँग्रेस कार्यकर्ते पक्षाचा झेंडा घेऊन राहुल यांची वाट पाहत होते. शहरात राहुल आणि काँग्रेस पक्षाचे होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत.

साइकिल पर 200-200 किलो कोयला लेकर रोज़ 30-40 किलोमीटर चलने वाले इन युवाओं की आय नाम मात्र है।

बिना इनके साथ चले, इनके भार को महसूस किए, इनकी समस्याओं को नहीं समझा जा सकता।

इन युवा श्रमिकों की जीवनगाड़ी धीमी पड़ी, तो भारत निर्माण का पहिया भी थम जाएगा। pic.twitter.com/T1nKoC6Mdw

— Rahul Gandhi (@RahulGandhi) February 5, 2024
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

येवला पोलिसांनी १४ किलो गांजा पकडत चौघांना गाडीसह घेतले ताब्यात

Next Post

नाशिक जिल्हा परिषद अध्यक्ष चषक जिल्हास्तरीय स्पर्धेत १ हजार ४०० स्पर्धकांचा सहभाग

India Darpan

Next Post
IMG 20240205 WA0278

नाशिक जिल्हा परिषद अध्यक्ष चषक जिल्हास्तरीय स्पर्धेत १ हजार ४०० स्पर्धकांचा सहभाग

ताज्या बातम्या

Corruption Bribe Lach ACB

आठ हजाराची लाच घेणारे दोन वनपाल एसीबीच्या जाळ्यात

जुलै 3, 2025
cricket

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या विविध समित्यांवर नाशिक जिल्हा क्रिकेटचे सहा जण…

जुलै 3, 2025
crime1

२५ वर्षीय तरूणावर चॉपरने वार करुन प्राणघातक हल्ला…दिंडोरीरोडवरील घटना

जुलै 3, 2025
CM

या १७ प्रकल्पांमधून रूपये १,३५,३७१.५८ कोटी एवढी नवीन गुंतवणुक….१ लाख रोजगारनिर्मिती

जुलै 3, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

राज्यातील शाळांमध्ये कमी पटसंख्या असल्यानंतर शाळा बंद होणार? विधानपरिषदेत लक्षवेधीला सरकारचे उत्तर

जुलै 3, 2025
cm shinde sir1 e1729932401687

राज्यातील विनाअनुदानित शाळांच्या अनुदानाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली ही माहिती…

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011