बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

राष्ट्रीय महामार्ग होणार मजबूत…झाले हे सामंजस्य करार

by India Darpan
फेब्रुवारी 1, 2024 | 12:31 am
in संमिश्र वार्ता
0
image001R42V

नवी दिल्‍ली (इंडिया दर्पण वृत्तसेवा) -मजबूत राष्ट्रीय महामार्ग जाळे उभारण्याच्या उद्देशाने भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण (जीएसआय) बरोबर सामंजस्य करार केला आहे. भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण या करारांतर्गत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला स्थळ-विशिष्ट भू-तांत्रिक सल्लामसलत आणि विस्तृत प्रकल्प अहवाल तपासण्यात मदत करण्यासाठी सेवा प्रदान करेल. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अध्यक्ष संतोष कुमार यादव आणि भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षणाचे उपमहासंचालक डॉ. सैबल घोष आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली.

या करारानुसार, भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विस्तृत भूवैज्ञानिक वैशिष्ट्ये प्रदान करणाऱ्या क्षेत्राचा भूवैज्ञानिक नकाशा तयार करणे, रस्त्याच्या उतारावरील स्थिरता अभ्यास तयार करणे आणि त्यानुसार आवश्यक शिफारशी देणे, भूवैज्ञानिकदृष्ट्या दुर्बल क्षेत्र ओळखणे, स्थळ- विशिष्ट उपाय सुचवणे , प्रकल्पातील बोगद्यांचे 3D भूवैज्ञानिक लॉगिंग, आवश्यक आणि संबंधित स्थिरीकरण उपाय यासंबंधी स्थळ- विशिष्ट भू-तांत्रिक सल्लामसलत सेवा प्रदान करेल. याव्यतिरिक्त, जीएसआय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या सल्लागारांनी तयार केलेल्या विस्तृत प्रकल्प अहवालाचे सविस्तर विश्लेषण देखील करेल.

सर्वोत्कृष्ट पद्धती सामायिक करण्यासाठी दोन सरकारी संस्थांमधील सहकार्याचा हा अभिनव उपक्रम, राष्ट्रीय महामार्गांच्या दर्जेदार बांधकामाला बळकटी देण्यासाठी उपयुक्त ठरेल. यामुळे महामार्गांचे परिचालन आणि देखभाल सुलभ होईलच, त्याशिवाय, प्रवाशांना सुरळीत आणि वेगवान प्रवासाचा अनुभव देखील देईल.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

‘एक राष्ट्र, एक निवडणूक’ साठी उच्चस्तरीय समितीच्या अध्यक्षांनी या पक्षांशी केली सल्लामसलत

Next Post

या महिन्यात सर्वाधिक जीएसटी महसूल….गाठला १ लाख ७२ हजार १२९ कोटी रुपयांचा टप्पा

India Darpan

Next Post
gst

या महिन्यात सर्वाधिक जीएसटी महसूल….गाठला १ लाख ७२ हजार १२९ कोटी रुपयांचा टप्पा

ताज्या बातम्या

vidhanbhavan

अन्नपदार्थांची घरपोच सेवा देणाऱ्या ऑनलाईन कंपन्यांबाबत तक्रारीसाठी लवकरच टोल फ्री क्रमांक

जुलै 2, 2025
accident 11

अपघाताचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागात झालेल्या अपघातांमध्ये दोन मोटारसायकलस्वारांचा मृत्यू

जुलै 2, 2025
modi 111

केंद्रीय मंत्रिमंडळाने ईएलआय योजनेला दिली मंजुरी… देशात ३.५ कोटींहून अधिक तरुणांना मिळणार रोजगार

जुलै 2, 2025
Untitled 3

म्हाडाची लॅाटरी जाहीर…नाशिक विभागात फक्त ५ लाखामध्ये घर, जाणून घ्या सर्व माहिती

जुलै 2, 2025
Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011