गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई…शिंदे पळसे मध्ये लाखोंचा गुटखा जप्त

by India Darpan
जानेवारी 29, 2024 | 6:59 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20240129 WA0356 e1706534950738

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – अन्न व औषध प्रशासनाच्या परिमंडळ ४ मध्ये शिंदे पळसे गावामध्ये संजय तुळशीराम झाडे या विक्रेच्या गोदामावर पथकाने धाड टाकली. या ठिकाणी हिरा पानमसाला व इतर १२ प्रकारचे महाराष्ट्रात बंदी असलेले प्रतिबंधित अन्न पदार्थाचा २ लाख ५६ हजार २६५ रुपये किंमतीचा साठा जप्त करण्यात आला.

हा साठा महाराष्ट्र राज्यात विक्रीसाठी प्रतिबंधित असल्याकारणाने या कार्यालयाचे अन्न सुरक्षा अधिकारी गोपाल कासार यांनी अनौपचारीक नमुने घेवून ताब्यात घेतला. त्यामुळे या प्रकरणातील विक्रेत्यावर नाशिक रोड पोलिस स्टेशनमध्ये अन्न सुरक्षा व मानदे कायदयाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रतिबंधित अन्नपदार्थांचे पुरवठादार, उत्पादकापर्यन्त तपास करण्याबाबत फिर्याद नोंदविण्यात आली आहे. पुढील तपास नाशिक रोड पोलिस स्टेशनमार्फत करण्यात येत आहे.

सदरची कारवाई, सहायक आयुक्त (अन्न) विवेक पाटील यांच्या नेतृत्वाखाली अन्न सुरक्षा अधिकारी गोपाल कासार, श्रीमती सु. दे. महाजन व अविनाश दाभाडे, अन्न सुरक्षा अधिकारी (गुप्तवार्ता), यांच्या पथकाने सह आयुक्त (नाशिक विभाग) सं.भा.नारागुडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

तरूणास लुटणा-या टोळक्यातील एकाला पोलीसांनी केले गजाआड

Next Post

दहा हजाराची लाच स्विकारतांना वजन मापे निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात

India Darpan

Next Post
Corruption Bribe Lach ACB

दहा हजाराची लाच स्विकारतांना वजन मापे निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात

ताज्या बातम्या

bjp11

विशेष लेख….नाशिकमध्ये जळगाव पॅटर्न…भाजपला दुस-या पक्षाचे नेते घेणे पडेल महागात?

जुलै 3, 2025
State Fencing Championship Nashik Team. 1

महाराष्ट्र राज्य तलवारबाजी स्पर्धेत नाशिकच्या १८ खेळाडूंची रजत आणि कास्य पदकांची कमाई..

जुलै 3, 2025
fir111

हॉस्पिटल बाबत तक्रार असल्याची धमकी देत डॉक्टरकडे पाच लाखाची खंडणीची मागणी…गुन्हा दाखल

जुलै 3, 2025
Screenshot 20250703 150541 Collage Maker GridArt

नाशिकमधील या नेत्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये केला प्रवेश…बघा, अधिकृत नावे

जुलै 3, 2025
Rahul Gandhi

३ महिन्यांत महाराष्ट्रात ७६७ शेतकऱ्यांची आत्महत्या, ही आकडेवारी नाही तर उद्ध्वस्त घरे…राहुल गांधी यांची पोस्ट

जुलै 3, 2025
IMG 20250703 WA0179 1

ब्रँडेड एक्सचेंज फेस्टिव्हल… जुने कपडे आणा, नवे ब्रँडेड कपडे न्या !

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011