गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

तरूणास लुटणा-या टोळक्यातील एकाला पोलीसांनी केले गजाआड

by India Darpan
जानेवारी 29, 2024 | 6:44 pm
in क्राईम डायरी
0
jail11


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- पत्ता विचारण्याचा बहाणा करून तरूणास लुटणा-या टोळक्यातील एकास पोलीसांनी अटक केली आहे. दोन साथीदारांच्या मदतीने तरूणास निर्जनस्थळी घेवून जात ही लुटमार करण्यात आली होती. या घटनेत दुचाकीस्वार टोळक्याने मोबाईलसह खिशातील रोकड असा सुमारे २० हजाराचा ऐवज बळजबरीने काढून घेत पोबारा केला होता.

सुनिल दादासाहेब भंडारी (२८ रा.लालबाग मुंबई, हल्ली मारूती मंदिराजवळ सिन्नर फाटा) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव असून त्याचे दोन साथीदार अद्याप फरार आहेत. याबाबत देवराज संजय गुणवंत (२० रा.शांतीनाथ हौ.सोसा.आशानगर बिटको पॉईन्ट) या युवकाने फिर्याद दिली होती. गुणवंत शनिवारी (दि.२७) रात्री आपल्या घर परिसरात फेरफटका मारत असतांना ही घटना घडली होती.

एमएच १५ एचएस ६२०१ या अ‍ॅक्टीव्हावर आलेल्या त्रिकुटाने त्यास पत्ता विचारण्याचा बहाणा करून नजीकच्या अंधाराच्या ठिकाणी नेले. या ठिकाणी टोळक्याने आरडाओरड केल्यास जीवे मारण्याची धमकी देत त्याच्या खिशातील अ‍ॅपल कंपनीचा मोबाईल व रोकड असा सुमारे २० हजाराचा ऐवज बळजबरीने काढून घेत पोबारा केला होता. अधिक तपास सहाय्यक निरीक्षक शेळके करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

जिल्ह्यातील विकास कामे गतीने मार्गी लावण्यासाठी आवश्यक तेवढा निधी देणार….अजित पवारांची ग्वाही

Next Post

अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई…शिंदे पळसे मध्ये लाखोंचा गुटखा जप्त

India Darpan

Next Post
IMG 20240129 WA0356 e1706534950738

अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई…शिंदे पळसे मध्ये लाखोंचा गुटखा जप्त

ताज्या बातम्या

Corruption Bribe Lach ACB

आठ हजाराची लाच घेणारे दोन वनपाल एसीबीच्या जाळ्यात

जुलै 3, 2025
cricket

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या विविध समित्यांवर नाशिक जिल्हा क्रिकेटचे सहा जण…

जुलै 3, 2025
crime1

२५ वर्षीय तरूणावर चॉपरने वार करुन प्राणघातक हल्ला…दिंडोरीरोडवरील घटना

जुलै 3, 2025
CM

या १७ प्रकल्पांमधून रूपये १,३५,३७१.५८ कोटी एवढी नवीन गुंतवणुक….१ लाख रोजगारनिर्मिती

जुलै 3, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

राज्यातील शाळांमध्ये कमी पटसंख्या असल्यानंतर शाळा बंद होणार? विधानपरिषदेत लक्षवेधीला सरकारचे उत्तर

जुलै 3, 2025
cm shinde sir1 e1729932401687

राज्यातील विनाअनुदानित शाळांच्या अनुदानाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली ही माहिती…

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011