गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

नाशिक शहरातील इतक्या अंध व्यक्तींना मिळाला अंत्योदय शिधापत्रिकेचा लाभ….

by India Darpan
ऑक्टोबर 10, 2023 | 5:57 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20231010 WA0236 e1696940812185


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरात रविवार ८ ऑक्टोबर रोजी के.टी.एच.एम कॉलेज,गंगापुर रोड नाशिक येथे उपायुक्त (पुरवठा) प्रज्ञा बडे यांच्या पुढाकारातून अंध व्यक्तींना अंत्योदय योजनेचा लाभ देण्यासाठी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या आयोजित शिबीरात ३५ अंध दिव्यांग व्यक्तींना अंत्योदय शिधापत्रिकेचे वितरण करण्यात आले. अशी माहिती धान्य वितरण अधिकारी तथा तहसिलदार नाशिक गणेश जाधव यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

आयोजित शिबीरात साई हार्ट केअर सेंटरचे संचालक डॉ. अनिरूद्ध धर्माधिकारी विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच नायब तहसिलदार दिलीप सावळे, पुरवठा निरिक्षक शांताराम मोंढे, विलास कनोजे, दिपाली घुगे, नितिन गायकवाड, मंदा खैरे, ओम साई वेल्फेअर असोसिएशन फॉर द ब्लाइंड ॲण्ड डिसेबल्ड या सेवाभावी संस्थेचे शेजवळ उपस्थित होते.

शिबीराचा मुख्य उद्देश दिव्यांग व्यक्ती शासनाच्या शिधापत्रिका व धान्याचा लाभ घेण्यासाठी शासकीय कार्यालयात येण्याएवजी दिव्यांगापर्यंत पोहचून त्यांना लाभ प्रदान करणे हा होता. त्या अनुषंगाने ३५ अंध दिव्यांग व्यक्तींना अंत्योदय शिधापत्रिका वितरीत करून त्यांची तात्काळ डेटा एन्ट्रीही यावेळी करण्यात आली. शहरातील जास्तीत जास्त दिव्यांग व्यक्तींनी आवश्यक कागदपत्रांसह धान्य वितरण अधिकारी कार्यालय नाशिकरोड येथे संपर्क साधून त्वरीत अंत्योदय योजनेचा लाभ घ्यावा. असे आवाहन धान्य वितरण अधिकारी गणेश जाधव यांनी केले आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

राज्य सरकारचे खासगी गुंतवणूकीला जलविद्युतमध्ये प्रोत्साहन…… इतक्या मेगावॅटपर्यंत गाठण्याचे आहे उद्दीष्ट….बघा काय आहे ही योजना

Next Post

अमरावतीच्या या अंगणवाडीसेविकेचा राष्ट्रीय गौरव… कुपोषित बालकांना असे काढले बाहेर…

India Darpan

Next Post
Photo 2

अमरावतीच्या या अंगणवाडीसेविकेचा राष्ट्रीय गौरव… कुपोषित बालकांना असे काढले बाहेर…

ताज्या बातम्या

Corruption Bribe Lach ACB

आठ हजाराची लाच घेणारे दोन वनपाल एसीबीच्या जाळ्यात

जुलै 3, 2025
cricket

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या विविध समित्यांवर नाशिक जिल्हा क्रिकेटचे सहा जण…

जुलै 3, 2025
crime1

२५ वर्षीय तरूणावर चॉपरने वार करुन प्राणघातक हल्ला…दिंडोरीरोडवरील घटना

जुलै 3, 2025
CM

या १७ प्रकल्पांमधून रूपये १,३५,३७१.५८ कोटी एवढी नवीन गुंतवणुक….१ लाख रोजगारनिर्मिती

जुलै 3, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

राज्यातील शाळांमध्ये कमी पटसंख्या असल्यानंतर शाळा बंद होणार? विधानपरिषदेत लक्षवेधीला सरकारचे उत्तर

जुलै 3, 2025
cm shinde sir1 e1729932401687

राज्यातील विनाअनुदानित शाळांच्या अनुदानाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली ही माहिती…

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011