बुधवार, मे 14, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

Live: मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडले…सर्व मागण्या मान्य, मुख्यमंत्र्यांनी जीआर केला सुपूर्द

by India Darpan
जानेवारी 27, 2024 | 10:24 am
in मुख्य बातमी
0
Untitled 179


इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
नवी मुंबई : मराठा संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील आणि राज्य सरकारच्या शिष्टमंडळात रात्री तीन तास झालेल्या चर्चेच्या वेळी सुधारित अध्यादेश सुपूर्द करण्यात आला. त्य़ात सग्यासोयऱ्यांच्या मुद्द्याचा समावेश करण्याबरोबरच जरागे यांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ज्यूस घेऊन जरांगे पाटील यांनी उपोषण सोडले.

जरांगे पाटील म्हणाले, की समाज म्हणून आमचा आता मुख्यमंत्री शिंदे यांना कोणताही विरोध राहिलेला नाही. मी सगळ्यांना विचारून शिंदे यांना उपोषण सोडवण्यासाठी बोलावले आहे. आता मुंबईत जाण्याची गरज नाही.

रात्री उशिरा राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने जरांगे पाटलांची भेट घेऊन त्यांच्यांशी प्रदीर्घ चर्चा केली. चर्चेतून मार्ग निघाला. त्यात जरांगे पाटलांच्या सर्व मागण्या मान्य करून तसा अध्यादेश निघाला. कुणबी प्रमाणपत्राच्या ज्या नोंदी सापडल्या आहेत, त्यांना प्रमाणपत्र देण्याचा, तसेच त्यांच्या कुटुंबानासुद्धा प्रमाणपत्र देण्याची मागणी मान्य झाली आहे. सरकारने सग्यासोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा अध्यादेश काढला असून, आंतरवली सराटीत मराठा बांधवांवर दाखल करण्यात आलेले पोलिस हल्ल्यावरील गुन्हे मागे घेण्यात आले आहेत.

वंशावळीसाठी तालुका पातळीवर समिती नेमण्यात येणार आहे. मराठवाड्यात कमी प्रमाणपत्र सापडल्याबाबत शिंदे समिती गॅझेट काढून काम करणार असून विधानसभेत यावर कायदा करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी आरक्षण देण्याचे काम केले आहे ,अशी माहिती जरांगे पाटील यांनी दिली.

मनोज जरांगे यांची भेट..

?️ 27-01-2024?वाशी https://t.co/ykt1SLNV3H

— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) January 27, 2024
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

या व्यक्तींना केलेल्या चुकांमुळे त्रास होऊ शकतो…जाणून घ्या, शनिवार, २७ जानेवारीचे राशिभविष्य

Next Post

इंडिया आघाडीला थोडा दिलासा….ममता बॅनर्जी थोड्या नरमल्या

Next Post
mamata

इंडिया आघाडीला थोडा दिलासा….ममता बॅनर्जी थोड्या नरमल्या

ताज्या बातम्या

fir111

हप्ता न दिल्याने संतप्त टोळक्याने घराच्या काचा फोडल्या…नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

मे 14, 2025
accident 11

भरधाव कंटेनरने दिलेल्या धडकेत ५६ वर्षीय दुचाकीस्वार ठार

मे 14, 2025
Untitled 30

दर वर्षी या दिवशी साजरा होणार आयुर्वेद दिवस…केंद्र सरकारचा निर्णय

मे 14, 2025
image0010ZJ3

भारतातील पहिल्या या डिझाइन सेंटरचे उद्घाटन…जागतिक गटात भारताचे स्थान होणार बळकट

मे 14, 2025
Untitled 29

युवकांना ‘MY भारत’ पोर्टलवर सिव्हिल डिफेन्स वॉरिअर म्हणून करता येणार नोंदणी…

मे 14, 2025
खेलो इंडिया युथ गेम्स 2025 1 1024x683 1

रिदमिक जिम्नॅस्टिक्समध्ये महाराष्ट्राच्या परिनाने जिंकली ३ सुवर्ण, २ रौप्यपदके…

मे 14, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011