गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

एसटी, ट्रॅक्टर आणि इको गाडीचा विचित्र अपघात….सहा जण ठार

by India Darpan
जानेवारी 24, 2024 | 11:37 am
in संमिश्र वार्ता
0
accident 11

अहमदनगर (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- एसटी, ट्रॅक्टर आणि इको गाडी या तिन्हींच्या विचित्र अपघातात सहा जण ठार झाल्याची घटना घडली. ढवळपुरी फाट्यानजीक नगर-कल्याण रस्त्यावर आज पहाटे अडीच वाजता हा अपघात झाला. या अपघातानंतर नगर-कल्याण महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.

मुंबईकडून नगरकडे येणाऱ्या एसटीची ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरला जोराची धडक बसली. त्याचवेळी पाठीमागून येणाऱ्या इको गाडीची एसटीला धडक बसली. तीन वाहनांच्या धडकेत पाच जण जागीच ठार झाले. एका जखमीचा रुग्णालयात दाखल केल्यानंतर मृत्यू झाला.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. या घटनेतील जखमींना परिसरातील नागरिकांनी पोलिसांच्या मदतीने रुग्णालयात दाखल केले. अपघातात जागीच मृत्यू झालेल्या व्यक्तींचे मृतदेह शवविच्छेदनासाठी नगर येथील शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अयोध्येत ५ लाख भाविकांनी घेतले रामलल्लाचे दर्शन…आता सर्व वाहनांच्या एंन्ट्रीला बंदी

Next Post

चॅटिंग केल्याच्या संशयातून प्रियकराने केला प्रेयसीचा खून…नाशिकमधील खळबळजनक घटना

India Darpan

Next Post
crime 71

चॅटिंग केल्याच्या संशयातून प्रियकराने केला प्रेयसीचा खून…नाशिकमधील खळबळजनक घटना

ताज्या बातम्या

Corruption Bribe Lach ACB

आठ हजाराची लाच घेणारे दोन वनपाल एसीबीच्या जाळ्यात

जुलै 3, 2025
cricket

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या विविध समित्यांवर नाशिक जिल्हा क्रिकेटचे सहा जण…

जुलै 3, 2025
crime1

२५ वर्षीय तरूणावर चॉपरने वार करुन प्राणघातक हल्ला…दिंडोरीरोडवरील घटना

जुलै 3, 2025
CM

या १७ प्रकल्पांमधून रूपये १,३५,३७१.५८ कोटी एवढी नवीन गुंतवणुक….१ लाख रोजगारनिर्मिती

जुलै 3, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

राज्यातील शाळांमध्ये कमी पटसंख्या असल्यानंतर शाळा बंद होणार? विधानपरिषदेत लक्षवेधीला सरकारचे उत्तर

जुलै 3, 2025
cm shinde sir1 e1729932401687

राज्यातील विनाअनुदानित शाळांच्या अनुदानाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली ही माहिती…

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011