बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

आ. रोहित पवार ‘ईडी’ कार्यालयात दाखल; राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शक्तीप्रदर्शन

by India Darpan
जानेवारी 24, 2024 | 11:22 am
in संमिश्र वार्ता
0
Untitled 173

मुंबई (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – आमदार रोहित पवार हे चौकशीसाठी ‘ईडी’ कार्यालयात सकाळी दाखल झाले. त्याच्या समर्थनात शरद पवार गटाने आज शक्तिप्रदर्शन केले. चौकशी संपेपर्यंत शरद पवार दिवसभर पक्षाच्या कार्यालयातच थांबणार आहेत, तर खासदार सुप्रिया सुळे या त्यांना ‘ईडी’ कार्यालयापर्यंत सोडायला गेल्या. सकाळी अगोदर रोहित पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर ते ईडी कार्यालयात दाखल झाले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या कार्यालयाच्या जवळच ‘ईडी’चे कार्यालय आहे. या ठिकाणी शरद पवार गटाने ‘ईडी’ कार्यालयाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. ‘बारामती अॅग्रो’प्रकरणी ही चौकशी होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून आ. पवार यांच्या कार्यालयांवर ‘ईडी’ची छापेमारी सुरू होती; पण त्यांना आतापर्यंत चौकशीसाठी बोलावले नव्हते. पण, आता चौकशीसाठी बोलावले आहे.

आ. रोहित पवार म्हणाले, की ‘ईडी’ अधिकाऱ्यांना सहकार्य करणार आहे. शरद पवार बाप माणूस म्हणून ढाल बनून उभे राहिले, हे माझ्यासाठी भारावणारं आहे. या वयातही महाराष्ट्राचा सह्याद्री कणखरपणे पाठीशी उभा आहे. सूडाचे राजकारण बघता दबावाखाली माझ्यावर ‘ईडी’ने चुकीची कारवाई केल्यास घाबरुन जाऊ नये. शरद पवार यांच्यासोबत सर्वांनी एकजुटीने उभे राहावे. कुणापुढेही न झुकता महाराष्ट्राचा स्वाभिमानी बाणा टिकवून महाराष्ट्र धर्म जपायचा असे त्यांनी याअगोदर सांगितले.

काळ असला संघर्षाचा तरी प्रेम, आशीर्वाद, प्रेरणा देणारी इतकी सारी दौलत सोबत आहे…#लडेंगे!#जितेंगे! pic.twitter.com/pTV9u1DiFv

— Rohit Pawar (@RRPSpeaks) January 24, 2024

#ED कार्यालयात उद्या (बुधवार दि. २४ जानेवारी) चौकशीसाठी गेल्यानंतर यापूर्वी जसं सहकार्य केलं तसंच आताही अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य करणार आहे. मात्र सध्याचं सुडाचं राजकारण बघता सर्वच यंत्रणांवर सरकारचा प्रचंड दबाव असल्याने याच दबावाखाली माझ्याबाबत #ED ने काही चुकीची कारवाई केली तर… pic.twitter.com/29d8ILhHNB

— Rohit Pawar (@RRPSpeaks) January 23, 2024
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मोटारसायकल चोरीचे सत्र सुरुच…दोन दुचाकी चोरीला

Next Post

मनोज जरांगे पाटलांनी दिला इशारा…राजकारणात जाण्याबाबतही दिले हे स्पष्टीकरण

India Darpan

Next Post
manoj jarange

मनोज जरांगे पाटलांनी दिला इशारा…राजकारणात जाण्याबाबतही दिले हे स्पष्टीकरण

ताज्या बातम्या

vidhanbhavan

अन्नपदार्थांची घरपोच सेवा देणाऱ्या ऑनलाईन कंपन्यांबाबत तक्रारीसाठी लवकरच टोल फ्री क्रमांक

जुलै 2, 2025
accident 11

अपघाताचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागात झालेल्या अपघातांमध्ये दोन मोटारसायकलस्वारांचा मृत्यू

जुलै 2, 2025
modi 111

केंद्रीय मंत्रिमंडळाने ईएलआय योजनेला दिली मंजुरी… देशात ३.५ कोटींहून अधिक तरुणांना मिळणार रोजगार

जुलै 2, 2025
Untitled 3

म्हाडाची लॅाटरी जाहीर…नाशिक विभागात फक्त ५ लाखामध्ये घर, जाणून घ्या सर्व माहिती

जुलै 2, 2025
Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011