गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

मनमाड य़ेथील माजी नगरसेवकाच्या पॅकेजिंग कंपनीला लागली भीषण आग (बघा व्हिडिओ)

by India Darpan
जानेवारी 22, 2024 | 1:59 pm
in स्थानिक बातम्या
0
Screenshot 20240122 135045 WhatsApp

मनमाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – शहरातील नगरचौकी येथील निंबस कंपनीच्या सल्गन असलेल्या पुठ्ठ्याचे खोके बनवणा-या डीआरएसजे पॅकेजींग कंपनीला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. यात कंपनीतील बॉयलय फुटल्याने आगीने जास्त पेट घेतला.

आगीची माहिती मिळताच मनमाड व नांदगाव, येवला, मालेगाव येथील अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहचत आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र आग भीषण असल्याने अग्निशामक दला बरोबरच खाजगी टँकर व्दारे आगीवर बाहेरुन नियंत्रण मिळवण्यात यश आले.

पण, कागदी वस्तूंमुळे आतील भागात आग मात्र सुरुच होती. अखेर तीन तासाच्या प्रयत्नानंतर त्यावर नियंत्रण मिळवण्यात यश आले. आगी मुळे मात्र लाखो रुपयांच नुकसान झाले. ही पॅकेजिंग कंपनी माजी नगरसेवक सचिन दराडे यांच्या मालकीची आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

LIVE: अयोध्यात श्रीराम मुर्तीची प्राणप्रतिष्ठापणा संपन्न…..पंतप्रधानांचे बघा संबोधन

Next Post

अयोध्येअगोदर मेक्सिकोत राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा

India Darpan

Next Post
GEZn3VoXoAAj87M e1705913045521

अयोध्येअगोदर मेक्सिकोत राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा

ताज्या बातम्या

bjp11

विशेष लेख….नाशिकमध्ये जळगाव पॅटर्न…भाजपला दुस-या पक्षाचे नेते घेणे पडेल महागात?

जुलै 3, 2025
State Fencing Championship Nashik Team. 1

महाराष्ट्र राज्य तलवारबाजी स्पर्धेत नाशिकच्या १८ खेळाडूंची रजत आणि कास्य पदकांची कमाई..

जुलै 3, 2025
fir111

हॉस्पिटल बाबत तक्रार असल्याची धमकी देत डॉक्टरकडे पाच लाखाची खंडणीची मागणी…गुन्हा दाखल

जुलै 3, 2025
Screenshot 20250703 150541 Collage Maker GridArt

नाशिकमधील या नेत्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये केला प्रवेश…बघा, अधिकृत नावे

जुलै 3, 2025
Rahul Gandhi

३ महिन्यांत महाराष्ट्रात ७६७ शेतकऱ्यांची आत्महत्या, ही आकडेवारी नाही तर उद्ध्वस्त घरे…राहुल गांधी यांची पोस्ट

जुलै 3, 2025
IMG 20250703 WA0179 1

ब्रँडेड एक्सचेंज फेस्टिव्हल… जुने कपडे आणा, नवे ब्रँडेड कपडे न्या !

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011