इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राम सेतूचा प्रारंभ असलेल्या अरिचल मुनईला भेट दिली.
पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावर पोस्ट केले: “प्रभू श्री रामांच्या जीवनात विशेष महत्त्व असलेल्या अरिचल मुनई येथे भेट देण्याची संधी मिळाली. हे राम सेतूचे प्रारंभ स्थान आहे.”
Had the opportunity to be at Arichal Munai, which holds a special significance in Prabhu Shri Ram’s life. It is the starting point of the Ram Setu. pic.twitter.com/d2HvbMnmV5
— Narendra Modi (@narendramodi) January 21, 2024
ग्रामीण ते शहरी आणि जुन्या ते नव्या अशा सर्वच पातळीवर आम्ही विकास पत्रकारितेला अधिक महत्त्व देतो. समाजोन्नती व्हावी, लोकशाही बळकट व्हावी, अन्यायाला वाचा फोडावी आणि विधायक कार्य घडावे यासाठी आम्ही आग्रही आहोत.
© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011