बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

बापरे ! फ्रीजचा अचानक स्फोट…एकाच कुटुंबातील ५ जण ठार

by India Darpan
ऑक्टोबर 9, 2023 | 6:16 pm
in संमिश्र वार्ता
0
प्रातिनिधीक छायाचित्र

प्रातिनिधीक छायाचित्र


इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पंजाब येथील जालंधरला एक दुर्दैवी घटना पुढे आली आहे. प्राप्त माहितीनुसार, या घटनेत फ्रीजच्या स्फोटमध्ये एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेने चांगलीच खळबळ माजली आहे.

पंजाबच्या जालंधरमधून एक काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. जालंधरच्या अवतारनगरमध्ये घरातील फ्रीजचा भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत २ चिमुकल्यांसह एकाच घरातील पाच जणांचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, जालंधरच्या अवतार नगर येथील गल्ली क्रमांक १२ मध्ये ही घटना घडली. घरातील सर्व सदस्य क्रिकेट मॅच पाहण्यात व्यक्त होते. याचवेळी त्यांच्या घरातील फ्रीजच्या कॉम्प्रेसरचा भीषण स्फोट झाला.

अचानक स्फोट झाल्याने कॉम्प्रेसरमधील गॅस संपूर्ण घरात पसरला. या आगीच्या आणि गॅसच्या झपाट्यात कोणालाही घराबाहेर पडण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे ६५ वर्षीय यशपाल घई, त्यांचा मुलगा, सून यांच्यासह दोन मुलींचा होरपळून मृत्यू झाला. याबाबतची माहिती मिळताच स्थानिक अग्रिशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली.

क्षणात होत्याचे नव्हते
अग्निशमन दलाच्या कर्मचार्‍यांनी घरातील लोकांना बाहेर काढले, त्यानंतर त्यांना खासगी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी तीन जणांना मृत घोषित केले तर दोघांना खाजगी रुग्णालयात रेफर करण्यात आले मात्र या दोघांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. यशपाल घई, रुची, दिया, अक्षय, आणि मनशा अशी या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. सात महिन्यांपूर्वी हा फ्रीज खरेदी केला होता. मात्र या फ्रीजच्या स्फोटाने अख्खं कुटूंबच क्षणात संपल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Father! Sudden explosion of the fridge… 5 people of the same family were killed

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

रस्त्यांवर खड्डेच खड्डे मग टोल कशाचा घेता ? नाशिकमध्ये बाळासाहेब थोरात सरकारवर संतापले

Next Post

सप्तशृंगी देवी, परळी वैजनाथ, घृष्णेश्वर तीर्थक्षेत्रांच्या ५३१ कोटींच्या सुधारित आराखड्याला मान्यता

India Darpan

Next Post
IMG 20231009 WA0263 1

सप्तशृंगी देवी, परळी वैजनाथ, घृष्णेश्वर तीर्थक्षेत्रांच्या ५३१ कोटींच्या सुधारित आराखड्याला मान्यता

ताज्या बातम्या

vidhanbhavan

अन्नपदार्थांची घरपोच सेवा देणाऱ्या ऑनलाईन कंपन्यांबाबत तक्रारीसाठी लवकरच टोल फ्री क्रमांक

जुलै 2, 2025
accident 11

अपघाताचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागात झालेल्या अपघातांमध्ये दोन मोटारसायकलस्वारांचा मृत्यू

जुलै 2, 2025
modi 111

केंद्रीय मंत्रिमंडळाने ईएलआय योजनेला दिली मंजुरी… देशात ३.५ कोटींहून अधिक तरुणांना मिळणार रोजगार

जुलै 2, 2025
Untitled 3

म्हाडाची लॅाटरी जाहीर…नाशिक विभागात फक्त ५ लाखामध्ये घर, जाणून घ्या सर्व माहिती

जुलै 2, 2025
Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011