बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

कारने कट मारल्याने ३० वर्षीय दुचाकीस्वार ठार…चालकाविरुध्द गुन्हा दाखल

by India Darpan
जानेवारी 17, 2024 | 3:16 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
accident 11


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – महामार्गावरील हिरावाडी परिसरात भरधाव चारचाकीने कट मारल्याने ३० वर्षीय दुचाकीस्वार ठार झाला. या अपघातात डबलसिट प्रवास करणारा युवकही जखमी झाला असून, याप्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

वाल्मिक जिभाऊ पाटील (३० रा.शिवदर्शन अपा.तांबोळीनगर हिरावाडी) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. पाटील सोमवारी (दि.१५) रात्री हिरावाडी रोडने आपल्या दुचाकीवर प्रवास करीत होते. नंदिनी अगरबत्ती दुकानासमोर पाठीमागून भरधाव येणा-या एमएच १५ सीएम ९८२९ चारचाकीने अचानक वळण घेतल्याने हा अपघात झाला. या अपघातात पाटील यांच्यासह पाठीमागे बसलेले करण संजय लेवे (२८ रा.गजानन चौक,गुरूद्वाराजवळ पंचवटी) हे दुभाजकावर फेकले गेल्याने गंभीर जखमी झाले होते.

दोघांना तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता पाटील यांना वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषीत केले. याबाबत लेवे याच्या फिर्यादीवरून कारचालकाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक वनवे करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

प्रसिद्ध रेस्टॉरंटच्या जेवणात मेलेला उंदीर, ग्राहक ७५ तास रुग्णालयात…नेमकं घडलं काय

Next Post

नव्या शैक्षणिक धोरणात या शिक्षणाला प्राधान्य…राज्यपालांनी फुले विद्यापीठाच्या पदवीप्रदान समारंभात सांगितले महत्त्व

India Darpan

Next Post
IMG 20240117 WA0219

नव्या शैक्षणिक धोरणात या शिक्षणाला प्राधान्य…राज्यपालांनी फुले विद्यापीठाच्या पदवीप्रदान समारंभात सांगितले महत्त्व

ताज्या बातम्या

vidhanbhavan

अन्नपदार्थांची घरपोच सेवा देणाऱ्या ऑनलाईन कंपन्यांबाबत तक्रारीसाठी लवकरच टोल फ्री क्रमांक

जुलै 2, 2025
accident 11

अपघाताचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागात झालेल्या अपघातांमध्ये दोन मोटारसायकलस्वारांचा मृत्यू

जुलै 2, 2025
modi 111

केंद्रीय मंत्रिमंडळाने ईएलआय योजनेला दिली मंजुरी… देशात ३.५ कोटींहून अधिक तरुणांना मिळणार रोजगार

जुलै 2, 2025
Untitled 3

म्हाडाची लॅाटरी जाहीर…नाशिक विभागात फक्त ५ लाखामध्ये घर, जाणून घ्या सर्व माहिती

जुलै 2, 2025
Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011