बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

मोटारसायकल चोरीचे सत्र सुरू…वेगवेगळया भागातून चार मोटारसायकली चोरीला

by India Darpan
जानेवारी 8, 2024 | 2:59 pm
in क्राईम डायरी
0
crime112


नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)– सिडको परिसरात मोटारसायकल चोरीचे सत्र सुरू असून, वेगवेगळया भागातून चार मोटारसायकली चोरून नेल्या. त्यातील दोन दुचाकी एकाच सोसायटीच्या पार्किंगमधून पळविण्यात आल्या आहेत. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात वेगवेगळया नोंदी करण्यात आल्या आहेत.

वृंदावन नगर येथील किरण जयवंत जोशी (रा.अवध हाईटस,ए व्ही के पाटील शाळेजवळ) यांनी फिर्याद दाखल केली आहे. जोशी यांच्यासह त्यांच्या शेजाºयाची एमएच १८ एएल ६९१९ व एमएच १५ ईझेड ०४८२ अशा दोन मोटारसायकली सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेल्या असतांना त्या चोरट्यांनी पळवून नेल्या. ही घटना गेल्या शनिवारी (दि.६) रात्री घडली. दुसरी घटना उत्तमनगर भागात घडली. विशाल अरूण कानडे (रा.शिवपुरी चौक,उत्तमनगर) यांनी तक्रार दाखल केली आहे. कानडे यांची अ‍ॅव्हेंजर मोटारसायकल एमएच १५ एचके ९२१४ गेल्या २१ डिसेंबर रोजी त्यांच्या घरासमोर पार्क केलेली असतांना चोरट्यांनी ती चोरून नेली.

तिसरी घटना केवल पार्क भागात घडली. स्वप्नील बाळू कापडणीस (रा.अमृतविहार अपा. अवध अनॅक्स समोर केवलपार्क रोड) यांची पल्सर एमएच ४१ बीजी ६२६९ गेल्या शुक्रवारी (दि.५) रात्री त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेली असतांना ती चोरट्यांनी पळवून नेली. तिन्ही गुह्यांबाबत अंबड पोलिस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले असून अधिक तपास पोलिस नाईक संगम,टिळेकर व हवालदार देशमुख करीत आहेत.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

विवाहीतांचा सासरच्या मंडळीकडून छळ…वेगवेगळया भागात राहणा-या दोन महिलांच्या तक्रारी, गुन्हा दाखल

Next Post

जुने नाशिक परिसरात भरदिवसा घरफोडी…रोकडसह सोन्याचांदीचे दागिणे केले लंपास

India Darpan

Next Post
crime 88

जुने नाशिक परिसरात भरदिवसा घरफोडी…रोकडसह सोन्याचांदीचे दागिणे केले लंपास

ताज्या बातम्या

vidhanbhavan

अन्नपदार्थांची घरपोच सेवा देणाऱ्या ऑनलाईन कंपन्यांबाबत तक्रारीसाठी लवकरच टोल फ्री क्रमांक

जुलै 2, 2025
accident 11

अपघाताचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागात झालेल्या अपघातांमध्ये दोन मोटारसायकलस्वारांचा मृत्यू

जुलै 2, 2025
modi 111

केंद्रीय मंत्रिमंडळाने ईएलआय योजनेला दिली मंजुरी… देशात ३.५ कोटींहून अधिक तरुणांना मिळणार रोजगार

जुलै 2, 2025
Untitled 3

म्हाडाची लॅाटरी जाहीर…नाशिक विभागात फक्त ५ लाखामध्ये घर, जाणून घ्या सर्व माहिती

जुलै 2, 2025
Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011