रविवार, जून 15, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांना अयोध्येतील राम मंदिर सोहळ्याचे निमंत्रण

by India Darpan
जानेवारी 8, 2024 | 12:07 am
in संमिश्र वार्ता
0
GDP4cn7XEAEEIEM

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांना २२ जानेवारीला अयोध्येतील राम मंदिर सोहळ्याचे निमंत्रण मिळाले आहे. या निमंत्राचा फोटो त्यांनी आरके या ट्विटर हॅण्डलवरुन शेअर केला आहे.

गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांना राम मंदिर सोहळ्याचे निमंत्रण दिले जात आहे. त्यात आज या प्रसिध्द जोडीला निमंत्रण देण्यात आले. या सोहळ्याला नेत्यांबरोबरच, अभिनेते, खेळाडूसह विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणा-यांना आमंत्रित केले गेले आहे.

या सोहळयाची अनेकांना भुरळ पडली असून त्यामुळे त्याच्या निमंत्रणाची जोरदार चर्चा आहे. त्यामुळे हे निमंत्रण ज्याला भेटते त्याचा आनंदही मोठा असतो. त्यामुळे हा फोटो शेअर करण्यात आला आहे.

https://twitter.com/seeuatthemovie/status/1744010655420514306
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

राज ठाकरे यांनी खालापूर टोलनाक्यावर असा दाखवला ठाकरी बाणा (बघा व्हिडिओ)

Next Post

ओबीसींचे आरक्षण काढून घेण्याचे प्रयत्न होत आहे….ॲड. प्रकाश आंबेडकर

Next Post
Prakash Ambedkar e1704653414159

ओबीसींचे आरक्षण काढून घेण्याचे प्रयत्न होत आहे….ॲड. प्रकाश आंबेडकर

ताज्या बातम्या

Untitled 37

इराणकडून इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला…राजधानी तेल अवीवला केले लक्ष्य

जून 15, 2025
10006729815RJW

अहमदाबाद विमान दुर्घटनेविषयी नागरी हवाई वाहतूक मंत्री यांची पत्रकार परिषद…दिली ही तपशीलवार माहिती

जून 15, 2025
ASHADHI WARI DIST 1 1024x681 1

या पालखी सोहळा पूर्वतयारी आढावा बैठकीत झाले हे महत्त्वपूर्ण निर्णय….

जून 15, 2025
RISING MUMBAI 7 1920x1162 1

विद्यार्थ्यांचे परदेशी शिक्षणाचे स्वप्न आता भारतातच पूर्ण होणार…मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जून 15, 2025
PANKAJA MUNDE 1 1024x1536 1 e1749951856825

२२ जुलै हा दिवस “शुद्ध देशी गोवंश जतन व संवर्धन दिन…मंत्री पंकजा मुंडे यांची घोषणा

जून 15, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींची आर्थिक कोंडी होण्याची शक्यता, जाणून घ्या, रविवार, १५ जूनचे राशिभविष्य

जून 15, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011