सोमवार, मे 19, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

गीताबेन रबारी यांचे श्री राम घर आये हे भजनही चर्चेत…. पंतप्रधानांनी केले शेअर

by India Darpan
जानेवारी 7, 2024 | 1:52 pm
in संमिश्र वार्ता
0
Untitled 48

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गीताबेन रबारी यांनी गायलेले “श्री राम घर आये” हे भक्तिमय भजन सामायिक केले आहे. या भजनाला स्वरसाज चढवला आहे मौलिक मेहता यांनी, तर शब्द आहेत सुनीता जोशी (पंड्या) यांचे आहे. पंतप्रधानांनी आतापर्यंत दोन भजन अगोदरच शेअर केले होते आता हे भजनही त्यांनी शेअर केले आहे.

गीताबेन रबारी यांच्या भजनाबद्दल बोलतांना सोशल मीडियावरील पोस्टमध्ये पंतप्रधान म्हणाले; आयोध्येत प्रभू श्रीराम यांच्या भव्य दिव्य मंदिरात राम लल्लाच्या आगमनाची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. देशभरातील माझ्या कुटुंबीय त्यांच्या प्राणप्रतिष्ठेची आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यांच्या स्वागताप्रित्यर्थ गीताबेन रबारी जी यांचे हे भजन भावविभोर करणारे आहे”.

अयोध्या में प्रभु श्री राम के दिव्य-भव्य मंदिर में राम लला के आगमन का इंतजार खत्म होने वाला है। देशभर के मेरे परिवारजनों को उनकी प्राण-प्रतिष्ठा की बेसब्री से प्रतीक्षा है। उनके स्वागत में गीताबेन रबारी जी का ये भजन भावविभोर करने वाला है। #ShriRamBhajanhttps://t.co/ctWYhcPM4h

— Narendra Modi (@narendramodi) January 7, 2024
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते ‘ट्राय सर्व्हिसेस व्हेटरन्स डे’ चा शुभारंभ…

Next Post

६४ लाख रुपयाच्या पादूका घेऊन छल्ला श्रीनिवास शास्त्री आठ हजार किलोमीटर पदयात्रा करीत अयोध्येत या तारखेला पोहचणार

Next Post
Untitled 49 e1704617560137

६४ लाख रुपयाच्या पादूका घेऊन छल्ला श्रीनिवास शास्त्री आठ हजार किलोमीटर पदयात्रा करीत अयोध्येत या तारखेला पोहचणार

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी दूरचे प्रवास टाळलेले बरे, जाणून घ्या, सोमवार, १९ मेचे राशिभविष्य

मे 19, 2025
bjp11

भाजप जिल्हाध्यक्षांच्या यादी वरून घमासान; नक्की असं काय घडलं?

मे 18, 2025
crime1

दारू पिण्यास पैसे दिले नाही या कारणातून दाम्पत्याने तरूणास केली बेदम मारहाण…भारतनगर येथील घटना

मे 18, 2025
INDIA GOVERMENT

बांगलादेशमधून भारतात या वस्तूंच्या आयातीवर बंदर विषयक निर्बंध

मे 18, 2025
court 1

एटीएम फोडून पोलीसांवर प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी तिघांना न्यायालयाने सुनावली ७ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा

मे 18, 2025
shivaji

भारत गौरव ट्रेनने छत्रपती शिवाजी महाराज सर्किट सहल या तारखेपासून….या ऐतिहासिक स्थळांना द्या भेट

मे 18, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011