रविवार, जून 15, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

अशा धाडींमुळे मी घाबरणार नाही… आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत दिले हे स्पष्टीकरण

by India Darpan
जानेवारी 6, 2024 | 1:31 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
rohit pawar

इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
आमच्या कंपनीवर ईडीची धाड पडली. पण, अशा धाडींमुळे मी घाबरणार नाही असे सांगत राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी आपला संताप व्यक्त केला. परदेशातून आल्यानंतर त्यांनी आज पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी सरकारवर हल्लाबोल केला. काल ईडीने बारमती अँग्रो कंपनीच्या सहा ठिकाणी छापेमारी केली. आठ तास ही छापेमारी सुरु होती. त्यावर त्यांनी उत्तर दिले. यावेळी त्यांनी मला ईडीची कोणतीही नोटीस आली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी ते म्हणाले की, मी चुकीचे केले असते तर मी काल सायंकाळी परदेशातून आलो नसतो. अजून १० ते १५ दिवस राहितो असतो. या आधी ज्यांच्यावर कारवाई झाली ते एक तर दिल्लीत गेले. किंवा सत्ता बद्दल झाल्याचं तरी आपण पाहिलं आहे. मी अजिबात घाबरलो नाही. लोकांना कारवाई का केली, कशी केली माहित आहे. अधिका-यांचे काहीही चुकले नाही, त्यांना जे सांगितलं जातं तेच ते करतात. येतात कागदपत्र तपासतात आणि जातात असे रोहित पवार यांनी सांगितले.

या पत्रकार परिषदेत त्यांनी देवेंद्र फडणवीस पुणे शहरात असतांना दिवसाढवळ्या गँगवार होतो. त्यामुळे त्यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केली. या पत्रकार परिषदेत त्यांनी पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांनाही उत्तर दिले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अखेर ठरलं…..उध्दव ठाकरे २२ जानेवारीला नाशिकला काळाराम मंदिरात दर्शन घेणार….गोदाकाठी आरतीही करणार

Next Post

ईडी, सीबीआय, आयटीचा देशात खुलेआम वापर खरगे यांनी भाजपवर केली ही टीका…बघा संपूर्ण पत्रकार परिषद

Next Post
kharge 11

ईडी, सीबीआय, आयटीचा देशात खुलेआम वापर खरगे यांनी भाजपवर केली ही टीका...बघा संपूर्ण पत्रकार परिषद

ताज्या बातम्या

Untitled 37

इराणकडून इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला…राजधानी तेल अवीवला केले लक्ष्य

जून 15, 2025
10006729815RJW

अहमदाबाद विमान दुर्घटनेविषयी नागरी हवाई वाहतूक मंत्री यांची पत्रकार परिषद…दिली ही तपशीलवार माहिती

जून 15, 2025
ASHADHI WARI DIST 1 1024x681 1

या पालखी सोहळा पूर्वतयारी आढावा बैठकीत झाले हे महत्त्वपूर्ण निर्णय….

जून 15, 2025
RISING MUMBAI 7 1920x1162 1

विद्यार्थ्यांचे परदेशी शिक्षणाचे स्वप्न आता भारतातच पूर्ण होणार…मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जून 15, 2025
PANKAJA MUNDE 1 1024x1536 1 e1749951856825

२२ जुलै हा दिवस “शुद्ध देशी गोवंश जतन व संवर्धन दिन…मंत्री पंकजा मुंडे यांची घोषणा

जून 15, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींची आर्थिक कोंडी होण्याची शक्यता, जाणून घ्या, रविवार, १५ जूनचे राशिभविष्य

जून 15, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011