बुधवार, मे 14, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

या ज‍िल्ह्यात आपत्ती व्यवस्थापनाची प्रश‍िक्षण् देणारी आंतराष्ट्रीय दर्जाची संस्था स्थापन होणार….

by India Darpan
जानेवारी 6, 2024 | 11:34 am
in स्थानिक बातम्या
0
jalgaon collector

जळगांव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – जळगाव ज‍िल्ह्यात आपत्ती व्यवस्थापनासंदर्भात प्रश‍िक्षण देणारी आंतरराष्ट्रीय दर्जाची प्रश‍िक्षण संस्था स्थापन करण्यासाठी प्रस्ताव सादर करावा. अशा सूचना राज्याचे मदत, पुनवर्सन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अन‍िल पाटील यांनी केल्या.

कवय‍ित्री बह‍िणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र व‍िद्यापीठाच्या वतीने व‍िद्यापीठात महाराष्ट्र आपत्ती व्यवस्थापन व संशोधन आण‍ि प्रश‍िक्षण संस्था स्थापन करण्याचा प्रस्ताव राज्याच्या मदत, पुनवर्सन व आपत्ती व्यवस्थापन विभागास पाठव‍िण्यात आला आहे. या प्रस्तावावर चर्चा करण्यासाठी व‍िद्यापीठात मदत, पुनवर्सन व आपत्ती व्यवस्थापन मंत्री अन‍िल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.
याप्रसंगी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.व‍िजय माहेश्वरी, व‍िद्यापीठाच्या व्यवस्थापन सम‍ितीचे सदस्य ॲड.अमोल पाटील, जिल्हाध‍िकारी आयुष प्रसाद, ज‍िल्हा पर‍िषद मुख्य कार्यकारी अध‍िकारी अंक‍ित, पर‍िव‍िक्षाधीन ज‍िल्हाध‍िकारी तथा फैजपूर प्रांतध‍िकारी देवयानी यादव, व‍िद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ.एस.टी.इंगळे, कुलसच‍िव डॉ.व‍िनोद पाटील, वित्त व लेखा अध‍िकारी रविंद्र पाटील, सार्वजन‍िक बांधकाम व‍िभागाचे अधीक्षक अभ‍ियंता प्रशांत सोनवणे, ज‍िल्हा न‍ियोजन अध‍िकारी व‍िजय श‍िंदे आदी यावेळी उपस्थ‍ित होते.

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या व‍िद्यार्थी व‍िकास व‍िभागाचे संचालक डॉ.जयेंद्र द‍िनकर लेकुरवाळे यांनी यावेळी महाराष्ट्र आपत्ती व्यवस्थापन संशोधन आण‍ि प्रश‍िक्षण संस्थेचा प्रस्तावाचे सादरीकरण केले. विद्यापीठाच्या वतीने या संस्थेसाठी ३१ कोटी रूपयांचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला होता.

आपत्ती व्यवस्थापन मंत्री पाटील म्हणाले, व‍िद्यापीठाने जळगाव ‍ज‍िल्ह्यात अत‍िशय उच्च दर्जाची, आंतरराष्ट्रीय लौकीक होईल. अशी आपत्ती व्यवस्थापन संस्था स्थापन करण्यासाठी पर‍िपूर्ण प्रस्ताव पाठवावा. यासंस्थेच्या उभारणीसाठी आवश्यक असलेला न‍िधीची मुख्यमंत्री एकनाथ श‍िंदे यांच्या माध्यमातून मान्यता घेण्यात येईल. ज‍िल्हा प्रशासनाच्या माध्यमातून राबव‍िण्यात येणाऱ्या शासकीय योजनांच्या सामाजिक पर‍िणामांचा अभ्यास करण्यासाठी व‍िद्यापीठाच्या वतीने संशोधन करण्यात येणार आहे. याबाबतचा ज‍िल्हा प्रशासन व व‍िद्यापीठात यावेळी संयुक्त करार करण्यात आला.

यावेळी महसूल सहायक पदावर अनुकंपा ‍नियुक्ती देण्यात आलेले मह‍िला व पुरूष अशा दोन्ही उमेदवारांना मदत व पुनवर्सन मंत्र्यांच्या हस्ते न‍ियुक्ती पत्र देण्यात आले.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

काल अब्दुल सत्तार आज भाजपचे आमदार सुनील कांबळे यांनी दाखवला सत्तेचा माज…विरोधी पक्ष नेत्याची टीका

Next Post

भारत आणि गयाना यांच्यातील सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी…असा आहे फायदा

Next Post
Untitled 42

भारत आणि गयाना यांच्यातील सामंजस्य कराराला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी…असा आहे फायदा

ताज्या बातम्या

fir111

हप्ता न दिल्याने संतप्त टोळक्याने घराच्या काचा फोडल्या…नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

मे 14, 2025
accident 11

भरधाव कंटेनरने दिलेल्या धडकेत ५६ वर्षीय दुचाकीस्वार ठार

मे 14, 2025
Untitled 30

दर वर्षी या दिवशी साजरा होणार आयुर्वेद दिवस…केंद्र सरकारचा निर्णय

मे 14, 2025
image0010ZJ3

भारतातील पहिल्या या डिझाइन सेंटरचे उद्घाटन…जागतिक गटात भारताचे स्थान होणार बळकट

मे 14, 2025
Untitled 29

युवकांना ‘MY भारत’ पोर्टलवर सिव्हिल डिफेन्स वॉरिअर म्हणून करता येणार नोंदणी…

मे 14, 2025
खेलो इंडिया युथ गेम्स 2025 1 1024x683 1

रिदमिक जिम्नॅस्टिक्समध्ये महाराष्ट्राच्या परिनाने जिंकली ३ सुवर्ण, २ रौप्यपदके…

मे 14, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011