रविवार, जून 15, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

मालेगावमध्ये चाकूचा धाक दाखवून मोबाईल चोरणा-या तिघांना पोलिसांनी घेतले ताब्यात

by India Darpan
जानेवारी 3, 2024 | 9:37 pm
in स्थानिक बातम्या
0
IMG 20240103 WA0449 1

मालेगाव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मालेगाव शहरात दुचाकीवरुन आलेल्या तिघां चोरटयांनी लघुशंकेसाठी थांबलेल्या कृष्णा शेठ या तरुणाला चाकूचा धाक दाखवत त्याच्या कडील मोबाईल व १ हजाराची रोख रक्कम हिसवून पोबारा केला.

त्यानंतर छावणी पोलिसात याचा गुन्हा दाखल झाल्यावर पोलिसांनी तांत्रिक मदत आणि गुप्त माहितीच्या आधारे तपास करत अवघ्या काही तासात मालेगाव शहरातील मजहरखान शरीफखान,शहजाद अखत्र हमीद खान व मोहम्मद इरफान खलील अहमद या तिघांना ताब्यात घेतले.

त्यानंतर त्यांच्याकडून चोरीचे आणखी सहा मोबाईल जप्त केले असून छावणी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक शेगर अधिक तपास करीत आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

नांदगावला मोरांची शिकार करण्यासाठी आलेल्या तिघांना पोलिसांनी केले गजाआड

Next Post

नाशिकला १४ दिवस या तारखेपासून माय हँडलूम, माय प्राईड या हातमाग प्रदर्शनीचे आयोजन…..वस्त्रोद्योग मंत्रालयाचा विशेष उपक्रम

Next Post
Untitled 28

नाशिकला १४ दिवस या तारखेपासून माय हँडलूम, माय प्राईड या हातमाग प्रदर्शनीचे आयोजन.....वस्त्रोद्योग मंत्रालयाचा विशेष उपक्रम

ताज्या बातम्या

Untitled 37

इराणकडून इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ला…राजधानी तेल अवीवला केले लक्ष्य

जून 15, 2025
10006729815RJW

अहमदाबाद विमान दुर्घटनेविषयी नागरी हवाई वाहतूक मंत्री यांची पत्रकार परिषद…दिली ही तपशीलवार माहिती

जून 15, 2025
ASHADHI WARI DIST 1 1024x681 1

या पालखी सोहळा पूर्वतयारी आढावा बैठकीत झाले हे महत्त्वपूर्ण निर्णय….

जून 15, 2025
RISING MUMBAI 7 1920x1162 1

विद्यार्थ्यांचे परदेशी शिक्षणाचे स्वप्न आता भारतातच पूर्ण होणार…मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जून 15, 2025
PANKAJA MUNDE 1 1024x1536 1 e1749951856825

२२ जुलै हा दिवस “शुद्ध देशी गोवंश जतन व संवर्धन दिन…मंत्री पंकजा मुंडे यांची घोषणा

जून 15, 2025
राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींची आर्थिक कोंडी होण्याची शक्यता, जाणून घ्या, रविवार, १५ जूनचे राशिभविष्य

जून 15, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011