गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

अण्णा हजारे यांच्या प्रतिक्रियेनंतर जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा केले हे ट्वीट….म्हणाले, चला झोपेतून तर उठले.. बघा संपूर्ण प्रतिक्रिया….

by India Darpan
ऑक्टोबर 6, 2023 | 12:26 pm
in महत्त्वाच्या बातम्या
0
Jitendra Awhad


इंडिया दर्पण ऑनलाईन डेस्क
ह्या माणसानी ह्या देशाचे वाटोळे केले… टोपी घातली म्हणजे कुणी गांधी होत नाही अशी टीका राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यावर सोशल मीडियातून गुरुवारी केली होती. त्या टीकेला आता अण्णा हजारे यांनी उत्तर देऊन अब्रनुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे संकेत दिले. त्यानंतर अण्णाच्या प्रतिक्रियेवरही जितेंद्र आव्हाड यांनी प्रतित्त्युर. दिले असून त्यांनी माझ्या माझ्या ट्वीट नी ह्यांना जाग आली…. कोर्टात खेचतो ह्याला म्हणजे मला असे पत्रकारांना म्हणाले….. चला झोपेतून तर उठले बघू उद्या पासून जागे राहतात का……

जितेंद्र आव्हाड यांच्या पहिल्या टीकेला उत्तर देतांना अण्णा हजारे चांगलेच भडकले होते. आता दुस-या टीकेवर ते काय उत्तर देतात हे महत्त्वाचे आहे. अण्णा हजारे यांनी काल प्रतिक्रिया देतांना म्हटले होते की, माझ्या काही आंदोलनामुळे यांच्या कार्यकर्त्याचं वाटोळं झालं हे नाकारता येत नाही. बरेच कार्यकर्ते घरी गेले ना, हे त्यांचं नुकसान झालं. ते त्यांना कदाचित सहन होत नसेल. म्हणून काहीतरी कुरापत काढायची, बदनामी करायची. पण काही फरक पडत नाही. माझ्यामुळे देशाचं वाटोळं झालं असं म्हणायचं तर मी एवढे काय कायदे केले त्या कायद्याचा जनतेला फायदा झाला. माहितीचा अधिकार या देशाला मिळाला असेही ते म्हणाले.

या कारणाने होती टीका
अण्णा हजारे यांनी काँग्रेस सत्तेत असतांना आंदोलन केल्यामुळे काँग्रेस सत्तेवरून गेली आणि भारतीय जनता सत्तेवर आली अशी चर्चा नेहमी होत असते तोच संदर्भ घेऊन जितेंद्र आव्हाड यांनी अण्णा हजारे यावर ही टीका केल्याचे बोलले जात आहे. खरं तर अण्णा हजारे भाजप सत्तेत आल्यापासून फारसे बोलत नाही. त्यामुळे भाजप विरोधी आघाडीतील नेते अधून मधून त्यांच्यावर टीका करत असतात. पण, आता जितेंद्र आव्हाड यांनी थेट अण्णा हजारे यांना लक्ष करत दोन ओळीतील बोचरी टीका केली आहे. त्यावर आता अण्णा हजारे यांनी आता प्रतिक्रिया दिली आहे. त्यानंतर पुन्हा आव्हा यांनी त्याला उत्तर दिले.

संजय राऊतने सुध्दा घेतला होता चिमटा
याअगोदर मणिपुरच्या घटनेवर अण्णा हजारे यांनी प्रतिक्रिया दिली होती. त्यावेळेस खा. संजय राऊत यांनी असाच चिमटा काढला होता, त्यावेळेस ते म्हणाले होते की, माझी अण्णांना हात जोडून विनंती आहे हा देश वाचवायचा आहे. तुम्ही देश वाचवायची भूमिका घेतलेली आहे. आज खरी आंदोलनाची गरज आहे. अण्णा हजारे यांनी त्या काळात आंदोलन केल्यामुळे काँग्रेस सत्तेवरून गेली आणि भारतीय जनता सत्तेवर आली. आज त्याच भारतीय जनता पक्षाच्या भ्रष्टाचारांविरोधी अण्णांनी आवाज उठवावा आणि ही गरज आहे.

माझ्या ट्विट नी ह्यांना जाग आली
कोर्टात खेचतो ह्याला म्हणजे मला असे पत्रकारांना म्हणाले
चला झोपेतून तर उठले बघू उद्या पासून जागे राहतात का https://t.co/NDixOUJLaw

— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) October 5, 2023
Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

रणबीर कपूर पाठोपाठ कपिल शर्मा, हुमा कुरेशी व हिना खान यांच्यासह १५ कलाकार ईडीच्या रडारवर

Next Post

नांदेडमध्ये शासकीय रुग्णालयात २४ तासात काय घडलं, १३४ रुग्ण बरे, ११ रुग्णांचा मृत्यू, ३ नवजात बालकांचाही समावेश

India Darpan

Next Post
download 2023 10 03T110844.984

नांदेडमध्ये शासकीय रुग्णालयात २४ तासात काय घडलं, १३४ रुग्ण बरे, ११ रुग्णांचा मृत्यू, ३ नवजात बालकांचाही समावेश

ताज्या बातम्या

State Fencing Championship Nashik Team. 1

महाराष्ट्र राज्य तलवारबाजी स्पर्धेत नाशिकच्या १८ खेळाडूंची रजत आणि कास्य पदकांची कमाई..

जुलै 3, 2025
fir111

हॉस्पिटल बाबत तक्रार असल्याची धमकी देत डॉक्टरकडे पाच लाखाची खंडणीची मागणी…गुन्हा दाखल

जुलै 3, 2025
Screenshot 20250703 150541 Collage Maker GridArt

नाशिकमधील या नेत्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये केला प्रवेश…बघा, अधिकृत नावे

जुलै 3, 2025
Rahul Gandhi

३ महिन्यांत महाराष्ट्रात ७६७ शेतकऱ्यांची आत्महत्या, ही आकडेवारी नाही तर उद्ध्वस्त घरे…राहुल गांधी यांची पोस्ट

जुलै 3, 2025
IMG 20250703 WA0179 1

ब्रँडेड एक्सचेंज फेस्टिव्हल… जुने कपडे आणा, नवे ब्रँडेड कपडे न्या !

जुलै 3, 2025
Gu6RydgXEAE8ag e1751527545356

शिवसेना ठाकरे गटाच्या नाशिक महानगर प्रमुखपदी प्रथमेश गीते यांची नियुक्ती…सुनील बागुल यांची हकालपट्टी

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011