गुरूवार, जुलै 3, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

मुंबई- आग्रा महामार्गावर स्कुटीचा अपघात… एक जण गंभीर जखमी

by India Darpan
डिसेंबर 25, 2023 | 12:46 am
in स्थानिक बातम्या
0
IMG 20231224 WA0384 1 e1703445337398

नाशिक (इंडिया दर्पण वृत्तसेवा)- मुंबई- आग्रा महामार्गावर रायगड नगर जवळ स्कुटीच्या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला. रविवारी रात्री हा अपघात झाला. मुंबईकडून नाशिकच्या दिशेने जाणारी स्कुटी स्लिप झाल्यामुळे हा अपघात झाला.

या अपघातात महेंद्र मल्हारी सोनवणे (५०) गोंदे दुमाला, इगतपुरी हे जखमी झाले आहे. त्यांच्या डोक्यास गंभीर मार लागला आहे. या अपघाताची माहिती मिळताच गोंदे फाटा स्पॅाटवर उभी असलेली जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानची मोफत रुग्णवाहिका लगेचच अपघात स्थळी पोहोचली.

त्यानंतर जखमी सोनवणे यांना तात्काळ नाशिक येथील खासगी हॅास्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मुंबईकडून नाशिकच्या दिशेने जाणारी स्कुटी स्लिप झाल्यामुळे ही घटना घडली.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

या प्रकल्पामुळे इंदूर महानगरपालिकेची दर महिन्याला होणार ४ कोटीची बचत…पंतप्रधान आज करणार उदघाटन

Next Post

महायुतीचा झोप उडवणारा पोल…लोकसभेत महाविकास आघाडीला मिळणार इतक्या जागा

India Darpan

Next Post
opinian poll

महायुतीचा झोप उडवणारा पोल…लोकसभेत महाविकास आघाडीला मिळणार इतक्या जागा

ताज्या बातम्या

Corruption Bribe Lach ACB

आठ हजाराची लाच घेणारे दोन वनपाल एसीबीच्या जाळ्यात

जुलै 3, 2025
cricket

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या विविध समित्यांवर नाशिक जिल्हा क्रिकेटचे सहा जण…

जुलै 3, 2025
crime1

२५ वर्षीय तरूणावर चॉपरने वार करुन प्राणघातक हल्ला…दिंडोरीरोडवरील घटना

जुलै 3, 2025
CM

या १७ प्रकल्पांमधून रूपये १,३५,३७१.५८ कोटी एवढी नवीन गुंतवणुक….१ लाख रोजगारनिर्मिती

जुलै 3, 2025
Vidhanparishad Lakshavedhi 02 1024x512 1

राज्यातील शाळांमध्ये कमी पटसंख्या असल्यानंतर शाळा बंद होणार? विधानपरिषदेत लक्षवेधीला सरकारचे उत्तर

जुलै 3, 2025
cm shinde sir1 e1729932401687

राज्यातील विनाअनुदानित शाळांच्या अनुदानाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली ही माहिती…

जुलै 3, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011