बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

मोबदला रक्कम स्वीकारा, जमीनीचा ताबा द्या, जळगावच्या जिल्हाधिका-यांनी केले आवाहन, हे आहे कारण

by India Darpan
ऑक्टोबर 4, 2023 | 7:07 pm
in स्थानिक बातम्या
0
download 2023 09 29T104951.211


जळगांव (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६, २११, ७५३ – J, ७५३ – L व ७५३ – F चौपदरीकरणात जमीन संपादन होणाऱ्या जमीन धारकांनी भूसंपादन अधिकाऱ्यांकडून देण्यात येणारी मोबदला रक्कम स्वीकारावी. संपादित होणाऱ्या जमिनीचा ताबा भूसंपादन अधिकारी यांना द्यावा. असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.

जमीनधारकांना भूसंपादन अधिकारी यांनी दिलेला मोबदला दर व रक्कम मान्य नसल्यास सक्षम वरिष्ठ न्यायालयात दाद मागण्याची मूभा उपलब्ध आहे. यासाठी मोबदला रक्कम स्वीकारली आहे व ताबा दिला आहे. म्हणून कोणतीही अडचण राहणार नाही. लवाद तथा जळगांव जिल्हाधिकारी यांचे न्यायालयात दाखल लवाद अर्ज प्रकरणी सर्व संबंधितांचे म्हणणे सादर करणेकामी अंतिम संधी म्हणून १३ ऑक्टोंबर २०२३ पर्यंत मुदत देण्यात आली आहे. मुदतीत आलेल्या लेखी म्हणणेच्या अनुषंगाने वादी व प्रतिवादी यांचे म्हणणे व त्यामध्ये मतभेदाचे मुद्दे असतील,तर ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येतील. यामुळे सदर कामकाज पारदर्शक पद्धतीने होण्यास मदत होणार आहे.

वादी व प्रतिवादी यांचे म्हणणे प्रसिद्ध केल्यानंतर त्यावर हरकत असल्यास. लेखी स्वरूपात कळविणे आवश्यक राहिल व त्यानंतर प्रकरणी संधी देण्यात येऊन त्यासाठी मुदत जाहीर करण्यात येईल. पुरेशी संधी देण्यात येऊन दोन्ही बाजूचे मुद्यांची लेखी स्वरूपात समाधानकारक पूर्तता झाल्यानंतरच निकाल जाहीर करण्यात येईल. असे जिल्हाधिकाऱ्यांनी कळविले आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

मुंबईच्या उपनगरात झोपड्पट्टीवासियांसाठी शासन ४० हजार शौचालये बांधणार, इतक्या कोटीची केली तरतूद

Next Post

सहकाराला धक्का……नाशिक पाठोपाठ अहमदनगरच्या या मोठया बँकेचा आरबीआयने केला परवाना रद्द

India Darpan

Next Post
rbi 2 e1699103501653

सहकाराला धक्का……नाशिक पाठोपाठ अहमदनगरच्या या मोठया बँकेचा आरबीआयने केला परवाना रद्द

ताज्या बातम्या

vidhanbhavan

अन्नपदार्थांची घरपोच सेवा देणाऱ्या ऑनलाईन कंपन्यांबाबत तक्रारीसाठी लवकरच टोल फ्री क्रमांक

जुलै 2, 2025
accident 11

अपघाताचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागात झालेल्या अपघातांमध्ये दोन मोटारसायकलस्वारांचा मृत्यू

जुलै 2, 2025
modi 111

केंद्रीय मंत्रिमंडळाने ईएलआय योजनेला दिली मंजुरी… देशात ३.५ कोटींहून अधिक तरुणांना मिळणार रोजगार

जुलै 2, 2025
Untitled 3

म्हाडाची लॅाटरी जाहीर…नाशिक विभागात फक्त ५ लाखामध्ये घर, जाणून घ्या सर्व माहिती

जुलै 2, 2025
Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011