बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

मित्रांच्या मदतीने प्रेयसीला कारखाली चिरडले….ठाण्यातील घटना

by India Darpan
डिसेंबर 16, 2023 | 12:16 am
in महत्त्वाच्या बातम्या
0
Untitled 122

ठाणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मित्रांच्या मदतीने प्रेयसीला कारखाली चिरडल्याप्रकरणी प्रियकर अश्वजीत गायकवाड (३४) याच्या विरुध्द कासारवडवली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आले. घोडबंदर रोडवरील ओवळा भागात सोमवारी मध्यरात्री ही घटना घडली होती. यामध्ये प्रेयसी जबर जखमी झाली असून तीच्यावर ठाण्यातील खासगी रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.

ही घटना झाल्यानंतर प्रेयसीने सोशल मीडियावर पोस्ट टाकून या घटनेची माहिती दिली. अश्‍वजीत हा एमएसआरडीसी खात्यात काम करणाऱ्या अधिकाऱ्याचा मुलगा आहे. सोमवारी मध्यरात्री साडेचार वाजता अश्वजीत गायकवाड याने प्रेयसीला ओळवा येथील कोटियाड हॉटेल जवळ भेटायला बोलावले. याठिकाणी प्रेयसीला शिवीगाळ करून जबर मारहाण करुन डाव्या हाताला चावा घेतला. यानंतर अश्वजीतचे मित्र रोमील पाटील आणि सागर शेळके यांनी गाडी अंगावर घातली. या सर्व घटनेत प्रेयसीच्या शरीरावर जखमा झाल्या आहेत.

या घटनेबाबत प्रेयसीने आपल्या सोशल मीडियाच्या पोस्टमध्ये आपल्या प्रेमप्रकरणाची माहिती दिली आहे. त्यात म्हटले आहे की, साडेचार वर्षांपासून माझे अश्वजीत गायकवाड सोबत प्रेम आहे. मात्र मला माहिती नव्हते की तो विवाहित आहे. मला त्या रात्री माहिती पडले की, तो विवाहित आहे. या अगोदर त्यांनी मला या गोष्टी सांगितल्या नव्हत्या. मी त्याला भेटण्यासाठी सांगितले. त्या ठिकाणी त्याची पत्नी सोबत होती. माझ्या बरोबर त्याने वाद घातला. माझ्यावर हल्ला केल्यानंतर मला शरीरावर दुखापत झालेली आहे. पोलिसांनी त्यावेळेस कोणतीही कारवाई केली नव्हती. माझ्या इंस्टाग्राम पोस्टमुळे आता कुठे पोलीस जागी झाली आहेत असे तीने म्हटले आहे.

View this post on Instagram

A post shared by PRIYA SINGH (@priyasingh_official)

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

आंतरराष्ट्रीय विमानतळ म्हणून सूरत विमानतळ घोषित… केंद्रीय मंत्रिमंडळाने दिली मंजुरी

Next Post

सर्व महानगरपालिका हद्दीतील मालमत्तांचे सर्वेक्षण करणार

India Darpan

Next Post
WhatsApp Image 2023 12 07 at 5.25.08 PM 1 1140x571 1

सर्व महानगरपालिका हद्दीतील मालमत्तांचे सर्वेक्षण करणार

ताज्या बातम्या

vidhanbhavan

अन्नपदार्थांची घरपोच सेवा देणाऱ्या ऑनलाईन कंपन्यांबाबत तक्रारीसाठी लवकरच टोल फ्री क्रमांक

जुलै 2, 2025
accident 11

अपघाताचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागात झालेल्या अपघातांमध्ये दोन मोटारसायकलस्वारांचा मृत्यू

जुलै 2, 2025
modi 111

केंद्रीय मंत्रिमंडळाने ईएलआय योजनेला दिली मंजुरी… देशात ३.५ कोटींहून अधिक तरुणांना मिळणार रोजगार

जुलै 2, 2025
Untitled 3

म्हाडाची लॅाटरी जाहीर…नाशिक विभागात फक्त ५ लाखामध्ये घर, जाणून घ्या सर्व माहिती

जुलै 2, 2025
Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011