ठाणे (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – मित्रांच्या मदतीने प्रेयसीला कारखाली चिरडल्याप्रकरणी प्रियकर अश्वजीत गायकवाड (३४) याच्या विरुध्द कासारवडवली पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आले. घोडबंदर रोडवरील ओवळा भागात सोमवारी मध्यरात्री ही घटना घडली होती. यामध्ये प्रेयसी जबर जखमी झाली असून तीच्यावर ठाण्यातील खासगी रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.
ही घटना झाल्यानंतर प्रेयसीने सोशल मीडियावर पोस्ट टाकून या घटनेची माहिती दिली. अश्वजीत हा एमएसआरडीसी खात्यात काम करणाऱ्या अधिकाऱ्याचा मुलगा आहे. सोमवारी मध्यरात्री साडेचार वाजता अश्वजीत गायकवाड याने प्रेयसीला ओळवा येथील कोटियाड हॉटेल जवळ भेटायला बोलावले. याठिकाणी प्रेयसीला शिवीगाळ करून जबर मारहाण करुन डाव्या हाताला चावा घेतला. यानंतर अश्वजीतचे मित्र रोमील पाटील आणि सागर शेळके यांनी गाडी अंगावर घातली. या सर्व घटनेत प्रेयसीच्या शरीरावर जखमा झाल्या आहेत.
या घटनेबाबत प्रेयसीने आपल्या सोशल मीडियाच्या पोस्टमध्ये आपल्या प्रेमप्रकरणाची माहिती दिली आहे. त्यात म्हटले आहे की, साडेचार वर्षांपासून माझे अश्वजीत गायकवाड सोबत प्रेम आहे. मात्र मला माहिती नव्हते की तो विवाहित आहे. मला त्या रात्री माहिती पडले की, तो विवाहित आहे. या अगोदर त्यांनी मला या गोष्टी सांगितल्या नव्हत्या. मी त्याला भेटण्यासाठी सांगितले. त्या ठिकाणी त्याची पत्नी सोबत होती. माझ्या बरोबर त्याने वाद घातला. माझ्यावर हल्ला केल्यानंतर मला शरीरावर दुखापत झालेली आहे. पोलिसांनी त्यावेळेस कोणतीही कारवाई केली नव्हती. माझ्या इंस्टाग्राम पोस्टमुळे आता कुठे पोलीस जागी झाली आहेत असे तीने म्हटले आहे.