बुधवार, जुलै 2, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

निफाड तालुक्यात अवकाळी पावसाने द्राक्ष बागासह शेतीचे केले प्रचंड नुकसान…विद्युत पोल पडले तारा तुटल्या (बघा व्हिडिओ)

by India Darpan
नोव्हेंबर 26, 2023 | 9:24 pm
in स्थानिक बातम्या
0
Screenshot 20231126 203033 WhatsApp

निफाड (इंडिया दर्पण वृत्तसेवा) – निफाड परिसरात दुपारी तीन वाजेच्या सुमारास अवकाळी पावसाने धिंगाणा घातल्याने शेतीचे प्रचंड नुकसान झालेले आहे. प्रचंड वादळी वारे, मुसळधार पाऊस आणि गारपीट या तिहेरी माऱ्यामुळे द्राक्ष बागा पूर्णपणे उध्वस्त झालेल्या असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

निफाड येथील शेतकरी संजयभाऊ गोळे यांनी आपल्या द्राक्ष बागेची परिस्थिती कथन करताना सांगितले की वर्षभराची मेहनत माझी दहा मिनिटांमध्ये वाया गेली. आमच्या घराचे पूर्ण उत्पन्न फक्त द्राक्ष बागेवर आणि गहू कांदा या पिकांवर अवलंबून होते मात्र जेमतेम दहा मिनिट झालेल्या गारपिटीमुळे आम्ही पूर्णपणे उध्वस्त झालो आहोत. आयुष्यात कधी पाहिले नव्हता एवढा मुसळधार पाऊस आणि दगडासारख्या गारा हे दृश्य हादरवून टाकणारे होते. आणि हे म्हणणे फक्त एकट्या संजय गोळे यांचे नसून परिसरातील सर्व शेतकऱ्यांना द्राक्ष बागायतदारांना हा फटका सहन करावा लागलेला आहे.

तालुक्यात संपूर्ण द्राक्ष बागा उध्वस्त झालेल्या असून हाता तोंडाशी आलेला घास निसर्गाने क्षणात हिरावून घेतलेला आहे. त्यामुळे आता त्यांना बोलणे सुद्धा अशक्य होऊन बसलेले आहे. या गारपिटीबरोबर तब्बल तासभर झालेल्या मुसळधार पावसामुळे सर्व शेतांमध्ये पाणी साचले असून जेमतेम महिना भराची कोवळी असलेली गहू कांदा व हरभरा यांची रोपे पूर्णपणे नष्ट झालेली आहेत. टोमॅटो वांगे ऊस भाजीपाला या सुद्धा सर्व पिकांना प्रचंड फटका बसलेला आहे.

विद्युत पोल पडले, तारा तुटल्या
या पावासामुळे 33 kv Line चे पोल झुकले वाकले आहेत. पोल पडले आहेत….11 kv पोल पडले आहेत. तारा तुटल्या तर LT चे पोल चे नुकसान प्रचंड झाले आहे. DP structure पडले आहेत. विज पडून डीपी देखील जळाल्या आहेत. विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी युद्ध पातळीवर यंत्रणा कामाला लागलेली आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

या व्यक्तींना आनंदाची बातमी समजेल..जाणून घ्या.. सोमवार २७ नोव्हेंबरचे राशिभविष्य

Next Post

राज्यपालांच्या हस्ते के.एम. फिलिप यांना मदर टेरेसा स्मृती पुरस्कार…असे आहे त्यांचे सामाजिक काम

India Darpan

Next Post
F 3vn 6bIAAXBlM 1140x570 1

राज्यपालांच्या हस्ते के.एम. फिलिप यांना मदर टेरेसा स्मृती पुरस्कार…असे आहे त्यांचे सामाजिक काम

ताज्या बातम्या

accident 11

अपघाताचे सत्र सुरूच…वेगवेगळया भागात झालेल्या अपघातांमध्ये दोन मोटारसायकलस्वारांचा मृत्यू

जुलै 2, 2025
modi 111

केंद्रीय मंत्रिमंडळाने ईएलआय योजनेला दिली मंजुरी… देशात ३.५ कोटींहून अधिक तरुणांना मिळणार रोजगार

जुलै 2, 2025
Untitled 3

म्हाडाची लॅाटरी जाहीर…नाशिक विभागात फक्त ५ लाखामध्ये घर, जाणून घ्या सर्व माहिती

जुलै 2, 2025
Untitled 1

भाजप प्रदेशाध्यक्षपदी निवड होताच रवींद्र चव्हाण यांनी केली ही घोषणा

जुलै 2, 2025
WhatsAppImage2025 07 01at3.42.34PMF0DQ

केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेलवन ॲपचे केले उद्घाटन…प्रवाशांना मिळणार या सुविधा

जुलै 2, 2025
note press

नाशिक करन्सी नोट प्रेसच्या भरती परीक्षेत डमी उमेदवार, सात जणांविरुध्द गुन्हा दाखल….बनावट कागदपत्रांच्या आधारे मिळवली नोकरी

जुलै 2, 2025
ADVERTISEMENT
  • About Us
  • Contact us
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011